भारतातील सर्वात मोठी 5 धरणे | Largest dams in India in Marathi
Largest dams in India in Marathi : आपल्या भारत देशामध्ये मध्यम मोठ्या स्वरूपाची तब्बल 3200 धरणे आहेत. त्यामध्ये काही धरणांचा पाणीसाठा खूप जास्त आहे तर काहींचा खूप कमी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारत देशामधील सर्वात मोठा जलसाठा असलेली 5 धरणे कोणती आहेत हे पाहणार आहोत. चला तर मग भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest dams in India in Marathi) याविषयी माहिती जाणून घेऊयात. भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest …