औरंगाबाद पर्यटन स्थळे | Tourist Places In Aurangabad
Tourist Places In Aurangabad : औरंगाबाद हे शहर मागील चारशे वर्षात सर्वात वेगाने वाढलेले शहर आहे. 52 दरवाजाचे शहर म्हणून औरंगाबाद या शहराची ओळख आहे तसेच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ही घोषित करण्यात आलेला आहे.शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. औरंगाबाद पर्यटन स्थळे (Tourist Places In Aurangabad) 1.पितळखोरा औरंगाबाद चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एक दरीत तेरा लेण्याचा समूह आहे.भारतातील सर्वात जुने लेण्यांमध्ये या लेण्याची गिनती केली …