कोसला कादंबरी माहिती मराठी | Kosla Novel Information Marathi
Kosla Novel Information Marathi:या कथेचा काळ साधारण 1960 चा आहे.या कादंबरी चे इंग्लिश बरोबरच हिंदी, गुजराती, कन्नड, आसामी, पंजाबी, बंगाली अश्या भारतीय भाषांमध्ये सुधा अनुवाद झाले आहेत.या कादंबरी चे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे.कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची पहिली कादंबरी.ही कथा म्हणजे पांडुरंग सांगवीकर यांचे आत्मचरित्र त्यांच्या आयुष्यात काय काय घडले ते कसे त्या गोष्टी कडे पाहत होते त्याने केलेली निरीक्षणे त्याने केलेल्या गमती, त्याचे वागणे, त्याला आलेले अपयश हे तो …