सारांश लेखन मराठी|saransh lekhan in marathi
saransh lekhan in marathi:सारांश म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. आजचे युग हे धावपळीचे युग आहे आणि आपल्याला जे काही बोलायचे असेल ते सर्व समरी मध्ये बोलावे लागते कारण तेवढं सगळं ऐकायला कुणाला वेळ नसतो. जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहतो तेव्हा आपण त्या चित्रपटाबद्दल इतरांना सांगतो तेव्हा आपण तो चित्रपट थोडक्यात सांगतो,असे सांगतो की त्यामध्ये सर्व मुद्दे येतील. प्रश्नांमध्ये उताऱ्याच्या आकलनाचा एक प्रश्न विदयार्थ्यांना प्रश्नपत्रिका मध्ये दिलेला असतो. त्यासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील …