Category Archives: Maharashtra

ऑनलाइन सातबारा बघणे | online sathbara baghne

online sathbara baghne : आता तुम्ही ऑनलाइन सातबारा बघणे किंवा जमिनीशी सम्बंधित इतर सुविधांचा लाभ ऑनलाइन घेऊ शकता. महाराष्ट्र शासनाने 7/12 उतारा ऑनलाइन, 8 अ चा उतारा, भू नकाशा आणि इतर भूमि सम्बंधित सुविंधासाठी आँनलाईन पोर्टल सुरु केले आहे.चला तर जाणून घेऊया 7/12 कसा शोधायचा.सामान्य माणूस घर बसल्या 7/12 उतारा काढणे किंवा इतर सुविधांचा लाभ कसा घेऊ शकेल… Read More »

महाराष्ट्र राज्य निर्मिती | maharashtra rajya nirmiti

maharashtra rajya nirmiti : 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो, पण नेमका महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो त्या वेळेचा राज्यासाठीचा संघर्ष कसा होता हे आपण आजच्या लेखातून जाऊन घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य निर्मिती (maharashtra rajya nirmiti) 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस… Read More »

विशाळगड किल्ला माहिती मराठी | vishalgad fort information in marathi

vishalgad fort information in marathi: विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्य दिशेला 76  किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. सह्याद्री डोंगररांगा आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर विशाळगड किल्ला उभा आहे. हा किल्ला नावाप्रमाणेच विशाल असून या किल्ल्याची उंची 1130 मिटर आहे. विशाळगड किल्ला हा गिरीदुर्ग या प्रकारात येत असून या किल्ल्याची चढायची… Read More »

विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी | vijaydurg fort information in marathi

vijaydurg fort information in marathi: विजयदुर्ग हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिला. त्यामुळे इतिहासामध्ये या किल्ल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले होते. यामधे काही महाराजांनी स्वतः बांधले तर काही किल्ले… Read More »

लोहगड किल्ला माहिती मराठी | lohagad fort information in marathi

lohagad fort information in marathi: लोहगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. अशा या लोहगड किल्ल्याची उंची ही 3420 फूट आहे. तसेच या किल्ल्याचा पण प्रकार बघितला तर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून या किल्ल्याची चढायची… Read More »