उपसर्ग घटित शब्द मराठी | Upsarg ghatit shabd

Upsarg ghatit shabd: उपसर्ग साधित (उपसर्ग घटित) शब्दया प्रकारामध्ये मूळ धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. ही अक्षरे अवयवरूप असून धातूचा मूळ अर्थ फिरवतात. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाही शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

Upsarg ghatit shabd
उपसर्ग घटित शब्द मराठी (Upsarg ghatit shabd)

उपसर्ग घटित शब्द मराठी (Upsarg ghatit shabd)

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपसर्ग व उपसर्गघटित शब्द यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला उपसर्ग व उपसर्गघटित शब्द माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द ही माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

उदाहरणार्थ

आहार, विहार, सुगम, सुगंध, प्रबल, प्रकोप, पराजय, नाराज, निरोगी, बेजबाबदार, हररोज, सरदार, प्रगती, प्रहार इत्यादी.

उपसर्गघटित शब्दाची वैशिष्ट्ये

  • उपसर्गाचा वापर स्वतंत्र असा केला जात नाही.
  • उपसर्गाच्या वापरामुळे शब्दाच्या अर्थात बदल होतो.
  • उपसर्ग हे संस्कृत, मराठी, फारशी व अरबी या भाषेतून आलेले आहेत.
  • उपसर्गाला सूचक असा अर्थ असतो.

उपसर्गघटित शब्द

अबोल, अजान, अडाणी, अव्यय, अन्याय, अजिंक्य, अभय, अवनत अवमान, अवकृपा, अवगुण, अवलक्षण, अवतरण, अपशकुन अपशब्द, अपवाद, अपमान, अपकार, अपराध, अपकीर्ती, अतिशय, अत्यंत, अतिप्रसंग, अतिरेक, अतिक्रमण, अतिलोभ, अभिनंदन, अभिनय, अभिमान, अभिरुची, अभिमुख अधिपती, अधिकरण, अधिकार अधिदेवत, अनुवाद, अनुस्वार, अनुकूल, अनुभव, अनुकरण, अनुरूप, अनुमती, अनुक्रम अदमुरे, अदपाव, अदमास, अवकळा, अवघड, अवदसा, अवलक्षण, अनोळखी, आजीव, आक्रोश, आजन्म

आमरण, आकर्ण, आडकाठी, आडवाट, आडनाव, आडवळ उपग्रह, उपकार, उपपद, उपवास, उपाध्यक्ष, उपयोग, उपजीविका, उत्तीर्ण, उल्लेख, उत्पत्ती, उत्तम, उत्कर्ष, ऐनखर्च ऐनदौलत, ऐनहंगाम, कमनशीब, कमकुवत, कमजोर, प्रवास, प्रवेश, प्रशाला, प्रभाव, प्रकार, प्रकाश, प्रसाद, प्रतिकूल, प्रतिदिन, प्रतिकार, प्रतिसाद, प्रतिक्रिया, प्रतिनिधी, प्रतिज्ञा, परिपूर्ण, परिपाठ, परिपक्व, परिश्रम, परिणाम,, परिहार, परिचय, पराकाषठा, परामर्श, पराभव, पराक्रम, पराजय, पडजीभ, पडछाया, पडसाद, पडताळा,फटफजिती, फटकळ.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय?

शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले असतात त्या शब्दांना उपसर्गघटित शब्द असे म्हणतात.

अभ्यस्त शब्द म्हणजे काय?

अभ्यस्त शब्द एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात.

प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय?

जेव्हा शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी प्रत्यय जोडले जाते व त्यापासून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

उपसर्ग आणि प्रत्यय सुट्टी म्हणजे काय?

जर अशी सुट्टी सुट्टीच्या पहिल्या दिवसाच्या आधी आली आणि कर्मचाऱ्याने सुट्टीचा लाभ घेण्यासाठी कामाच्या ठिकाणापासून दूर राहण्याची परवानगी मागितली, तर त्याला “उपसर्ग” असे म्हणतात आणि सुट्टीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही सुट्टी सलग पडल्यास. साठी अर्ज केला, त्याला “प्रत्यय” म्हणतात.

5 उपसर्ग काय आहेत?

शैक्षणिक इंग्रजीमध्ये नवीन क्रियापद तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्वात सामान्य उपसर्ग आहेत: re-, dis-, over-, un-, mis-, out- .

परिचित साठी समानार्थी शब्द काय आहे?

परिचित चे काही समानार्थी शब्द सामान्य, सामान्य, साधे, लोकप्रिय आणि अश्लील आहेत. या सर्व शब्दांचा अर्थ “सर्वसाधारणपणे भेटला आणि कोणत्याही प्रकारे विशेष, विचित्र किंवा असामान्य नाही” असा असला तरी, परिचित सामान्यपणे ज्ञात आणि सहज ओळखल्या जाण्याच्या वस्तुस्थितीवर जोर देते. एक परिचित गाणे.

वाक्यात परिचित हा शब्द कसा वापरायचा?

राजकारणाच्या जगात त्या एक परिचित व्यक्ती बनल्या आहेत. ती तिच्या भूतकाळाबद्दल परिचित पद्धतीने बोलली.

आनंदाचा प्रत्यय काय आहे?

उदा. ‘आनंदी’ हा शब्द ‘py’ मध्ये संपतो. जेव्हा तुम्ही ‘नेस’ प्रत्यय जोडता तेव्हा आनंद हा शब्द बनवण्यासाठी ‘y’ ला ‘i’ मध्ये बदला: आनंदी + नेस = आनंद.

विशेषण प्रत्यय म्हणजे काय?

विशेषण हा एक शब्द आहे जो एखाद्या संज्ञाचे वर्णन करतो आणि प्रत्यय हा शब्दाचा शेवट करणारा शब्द आहे जो शब्दाचा वापर बदलतो.काही प्रत्यय, जेव्हा संज्ञा किंवा क्रियापदांच्या शेवटी जोडले जातात तेव्हा त्यांचे विशेषणांमध्ये रूपांतर होऊ शकतात.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण उपसर्ग घटित शब्द मराठी (Upsarg ghatit shabd) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment