सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist places of Satara in Marathi
Tourist places of Satara in Marathi : सातारा जिल्हा पुण्यापासून 113 किलोमीटर तर मुंबईपासून 267 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे हा जिल्हा खास करून येथे असलेल्या पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे.सातारा जिल्ह्यात कंधी पेढा हा खूपच प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Satara in Marathi) 1.कास पठार कास पठार हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय पठार म्हणून ओळखले जाते.हे पठार पाचगणी आणि महाबळेश्वर पासून अगदी काहीच अंतरावर आहे.कास पठारावर तुम्हाला वेगवेगळ्या …