क्रियापद माहिती मराठी | kriypad in marathi
kriypad in marathi : क्रियापद म्हणजे धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असतील तर त्यांना क्रियापद असे म्हणतात. क्रियापद माहिती मराठी (kriypad in marathi) तर जेवतो, देणे, करणे हे क्रियायापद आहे. नंतर क्रियापदातील प्रत्येरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ जेव, दे, कर हे सर्व धातू आहे. धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण न करता येणाऱ्या शब्दांना धातू साधित किंवा कृदंते असे …