मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

केंद्रशासित प्रदेश किती आहेत?

भारत देशामध्ये २८ राज्यांसह ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. 

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत?

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.

आपत्तीचे प्रकार किती आहेत?

आपत्तीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत:नैसर्गिक आपत्ती: पूर, भूकंप, वादळे, सुनामी, आग
मानवनिर्मित आपत्ती: कारखान्यात वायू गळती, समुद्रात तेल गळती
मिश्र आपत्ती: जागतिक तापमानवाढ

नियोजन म्हणजे नेमके काय?

कोणतेही कार्य करण्यापूर्वी पूर्व तयारी करणे म्हणजे नियोजन होय.

राज्य किती आहेत?

28 राज्य आणि 8 केन्द्र शासित प्रदेश आहेत.

भारतात उच्च न्यायालय किती आहेत?

भारत देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय व राज्य पातळीवर 25 उच्च न्यायालयांवर आधारित आहे. 

विभक्तीचे प्रकार किती आहेत?

नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

विराम चिन्ह चे मुख्य प्रकार किती आहेत?

विराम चिन्ह चे 16 प्रकार आहेत.

रेषीय गती चे प्रकार किती आहेत?

रेषीय गती चे 7 प्रकार आहेत.
रेषीय गती 
एकरेषीय गती
परिवलन गती / वर्तुळाकार गती / घूर्णन गती
कंपन गती / आंदोलित गती / दोलन गती 
स्थानांतरणीय गती
यादृच्छिक गती 
नियतकालिक गती

मराठी मुळाक्षरे किती आहेत?

यात प्रामुख्याने ५० वर्णांचा समावेश होतो.

महानगरपालिका किती आहेत?

28
महाराष्ट्र मे 2022 पर्यंत एकूण 28 महानगरपालिका आहेत. मुबई महानगरपालिका ही सर्वात जुनी तर इचलकारंजी ही अलीकडेच मान्यता मिळालेली महानगरपालिका आहे.

साधारणपणे निबंधाचे मुख्य प्रकार किती आहेत?

चार
निबंधांचे चार मुख्य प्रकार आहेत: आख्यानात्मक, वर्णनात्मक, एक्सपोजिटरी आणि वादविवाद. प्रत्येकाचा एक अनोखा उद्देश असतो. काहीजण एक कथा सांगतात, काही वर्णनात्मक असतात आणि काही लोक मते बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक प्रकार समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे निबंधातील उदाहरणांच्या बॅचचे पुनरावलोकन करणे.

महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहेत?

महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका आहेत.

नामाचे प्रकार किती आहेत?

नामाचे तीन प्रकार आहेत. 

ज्ञानेंद्रिये किती आहेत?

डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.

भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत?

भारत देशामध्ये २८ राज्यांसह ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.

शब्दाचे प्रकार किती आहेत?

आठ
शब्दांचे आठ प्रकार आहेत त्यांचे त्यांचे शब्दांच्या आठ जाती असून सुद्धा म्हटलं जातं शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांच्या आठ कार्य होते त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय जे शब्द वाक्यातील पवार यांना उद्देशून ठरवली जातात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कार्य आपण पाहतो शब्दांची वेगवेगळे प्रकार आपण पाहतो.

एकूण देश किती आहेत?

जगात एकूण 231 देश आहेत. आणि एकूण 7 खंड आहेत.

समासाचे मुख्ये प्रकार किती आहेत?

मराठी व्याकरणात समासाचे एकूण चार प्रकार आहेत. 

महाराष्ट्रात तालुके किती आहेत?

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत.

शक्तीपीठ किती आहेत?

साडेतीन
महाराष्ट्र राज्यात एकूण साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यात माहूरची रेणुका तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि शक्तीपीठ आहे ते वाणीचा सप्तशृंगी मंदिर वनी चा सप्तशृंगी मंदिर मानले जातात ते तीन साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहे.

राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती किती आहेत?

तीन
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी तीन पद्धती आहेत: उत्पन्नाची पद्धत उत्पादन (मूल्यवर्धित) पद्धत खर्चाची पद्धत राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन – उत्पन्नाची पद्धत उत्पादनाचे सर्व घटक (भाडे, मजुरी, व्याज, नफा) आणि स्वयंरोजगाराचे मिश्र उत्पन्न जोडून अंदाज लावला जातो.

सध्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत?

सहा
महाराष्ट्रराज्यात सध्या एकूण ३६ जिल्हेआहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीआणि नागपूरअशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.

काव्याचे प्रकार किती आहेत?

तीन

मूलभूत कर्तव्ये किती आहेत?

11
म्हणून, एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. सर्व अकरा कर्तव्ये संविधानाच्या अनुच्छेद 51-A मध्ये सूचीबद्ध आहेत (भाग-IV-A मधील एकमेव कलम). मूलभूत कर्तव्ये नागरिकांना स्मरण करून देतात की त्यांच्या अधिकारांचा उपभोग घेत असताना, त्यांना त्यांच्या देशासाठी, त्यांच्या समाजाप्रती आणि त्यांच्या सहकारी नागरिकांप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक आहे.

सारांश(summary)

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment