अलिबाग पर्यटन स्थळे | Alibaug Tourist Places Information in Marathi

Alibaug Tourist Places Information in Marathi : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे ठिकाण सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबाग मधील समुद्रकिनाऱ्यामुळे हे महाराष्ट्रातील पिकनिक स्पॉट बनलेले आहे.या शहराचे नाव एका इजरायली व्यक्तीच्या नावावरून ठेवण्यात आले होते कारण त्यातील कित्येक उद्याने त्या व्यक्तीने विकसित केली होती. त्या इजरायली व्यक्तीचे नाव अली असे होते त्यामुळेच या शहराला अलिबाग म्हणून ओळखले जाते.(अलिबाग पर्यटन स्थळे | Alibaug Tourist Places) अलिबाग पर्यटन …

Read more