छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी | sambhaji maharaj information in marathi

sambhaji maharaj information in marathi :छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव संभाजी शिवाजी भोसले असे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव होते आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला त्यांची आई सईबाई यांचे निधन ते लहान असताना झाले त्यामुळे संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई आणि सावत्र आई पुतळाबाई यांनी केला.

sambhaji maharaj information in marathi
छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी (sambhaji maharaj information in marathi)

छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी (sambhaji maharaj information in marathi)

राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि डावपेस यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.संभाजी राजे हे अनेक भाषेत विद्याविशारद अत्यंत धुरंदर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाला त्यावेळी संभाजी महाराजांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता 1682 मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबा विरुद्ध तब्बल सहा वर्षे हिमतीने लढा दिला पण त्यानंतर संभाजी राजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे धर्मवीर गड येथे आणण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास 

औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितले पण संभाजी राजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे हाल करून ठार मारायचा आदेश केला.सुमारे 40 दिवसांपर्यंत यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा व धर्मनिष्ठा सोडली नाही.अखेर 11 मार्च 1689 रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची हत्या करण्यात आली.ते सदैव प्रजेला मदत करणारे प्रजेच्या संरक्षण पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे राजे होते.

नावछत्रपती संभाजीराजे भोसले
जन्म स्थान महाराष्ट्र,पुरंदर किल्ला
जन्म दिनांक 14-5-1657
आईचे नाव सईबाई
वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज
राजघराणेभोसले
मृत्यू 11-03-1689
छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी (sambhaji maharaj information in marathi)

छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन (छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा)

दिनांक 16 जानेवारी 1681 रोजी शंभूराजांनी राजधानी रायगडावर शिवयोगी पंडित यांच्या द्वारे स्वस्त चा राज्याभिषेक करून घेतला.आणि त्याद्वारे त्यांनी स्वराज्यातील समस्त खचलेल्या जनतेला मोठा आधार दिला.थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही कायम राहील याची हमी दिली.श्री शंभू राज्याभिषेकानंतर त्यांच्या कर्तबगारिमध्ये अजून वाढ झाली कारण राज्याभिषेकाच्या पंधराव्याच दिवशी मोगलांचे अतिशय महत्त्वपूर्ण ठाणे भरानपूरवर आक्रमण केले आणि संपत्ती स्वराज्यात आणली. त्यानंतर त्यांनी आपल्या आठ वर्षाच्या कारकीर्द मध्ये मोगल इंग्रज पोर्तुगीज आणि सिंधी या सर्व शत्रूंना नामोहरण केले.आणि शेवटी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या रयतेच्या स्वराज्याचे संरक्षण केले.16 जानेवारी हा श्री शंभू राज्याभिषेक दिन दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितले पण संभाजी राजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे हाल करून ठार मारायचा आदेश केला.सुमारे 40 दिवसांपर्यंत यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा व धर्मनिष्ठा सोडली नाही.अखेर 11 मार्च 1689 रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची हत्या करण्यात आली.ते सदैव प्रजेला मदत करणारे प्रजेच्या संरक्षण पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे राजे होते.

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन

दरवर्षी 11 मार्च रोजी संभाजी महाराज बलिदान दिन साजरा केला जातो.औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितले पण संभाजी राजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे हाल करून ठार मारायचा आदेश केला.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

छत्रपती संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.

छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे ?

तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव ‘नांगरवास’असे होते. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच संभाजी महाराजांची समाधी आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली ?

छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या आठ-नऊ वर्षांच्या कार्यकाळात 120 युद्धे लढली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ?

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई भोसले होते.

छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई भोसले हे होते.

निष्कर्ष(Summary)

आजच्या या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी (sambhaji maharaj information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment