राजस्थान राज्य माहिती मराठी | Rajasthan State Information in Marathi
Rajasthan State Information in Marathi: क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. जयपुर या राज्याची राजधानी आहे हे सर्वात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या सहा कोटी 86 लाख 21 हजार बारा एवढी आहे. लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात सातवा क्रमांक लागतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi) जाणून घेणार आहोत. राजस्थान राज्यात 33 जिल्हे येतात. राजस्थान हे उत्तर भारतातील एक असे राज्य आहे जे राज्य …