Rajasthan State Information in Marathi: क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. जयपुर या राज्याची राजधानी आहे हे सर्वात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या सहा कोटी 86 लाख 21 हजार बारा एवढी आहे. लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात सातवा क्रमांक लागतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi) जाणून घेणार आहोत.
राजस्थान राज्यात 33 जिल्हे येतात. राजस्थान हे उत्तर भारतातील एक असे राज्य आहे जे राज्य आपला प्राचीन इतिहासाची आणि ऐतिहासिक किल्ल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदी आणि राजस्थानी या प्रमुख भाषा या ठिकाणी बोलल्या जातात. राजस्थानची साक्षरता 67.6% एवढी आहे. कृष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथील शेतीचे प्रमाण फारच कमी आहे. ज्वारी मका हरभरा गहू येथील प्रमुख पिके तर ऊस तेल तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत.
Contents
- 1 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 1.1 राजस्थान च्या राजधानी चे नाव काय ?
- 1.2 राजस्थान मध्ये किती जिल्हे आहेत ?
- 1.3 राजस्थान मधील सर्वात मोठे शहर कोणते आहे ?
- 1.4 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा नंबर येतो ?
- 1.5 राजस्थान मधील कोणते शहर ग्रॅनाईट शहर म्हणून ओळखले जाते ?
- 1.6 राजस्थान चा अर्थ काय आहे ?
- 1.7 राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
- 1.8 राजस्थानचे पहिले राज्यपाल कोण होते ?
- 1.9 राजस्थान राज्याच्या स्थापनेच्या वेळी राजस्थान राज्यात किती जिल्हे होते?
- 2 निष्कर्ष (summary)
राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi)
देश | भारत |
राज्य | राजस्थान |
राजधानी | जयपूर |
राजभाषा | हिंदी |
प्रसिद्ध शहर | बिकानेर |
क्षेत्रफळ | १,३२,१३९ चौरस मैल |
लोकसंख्या | ६८,५४८,४३७ (2011) |
या भागातून बंसा, लोणी या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड आणि मेवाड असे दोन विभाग आहेत. राजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. थरचे वाळवंट वैरवली पर्वत हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य अरवली पर्वत राजाच्या आग्नेय नैऋत्य दिशांना पसरलेला आहे. त्याची एकूण लांबी 850 किलोमीटर इतकी आहे. अबू डोंगरावर गुरुशिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.
- महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या (Longest rivers of Maharashtra in marathi)
- जगातील सात आश्चर्ये माहिती मराठी (Seven Wonders of the World in Marathi)
पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान यामध्ये हवामानाचा मोठा फरक आढळून येतो. पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेती प्रांत आहे. हे वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडे कमी कमी होत जाते सरासरी फक्त 40 सेंटीमीटर इतका वार्षिक पाऊस या भागात पडतो. उन्हाळ्यात तापमान 45 अंशापेक्षा जास्त जाते तर हिवाळ्यात तापमान शून्याच्याही खाली जाते.
गंगा नगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर उत्तर राजस्थानात आहे. भौगोलिक विविध ता रोमांचिक इतिहास ऐतिहासिक स्थळे नैसर्गिक सौंदर्य विविधरंगी संस्कृती त्यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. पर्यटकांच्या मध्ये देशी तसेच जयपूर उदयपूर जोधपूर जैसलमेर अजमेर बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. जयपुर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे.
जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगामुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांच्या मध्ये जंतर मंतर हवा मिळेल. नियोजित जयपूर शहर अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहे. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चितोडगड चा किल्ला अतिशय पाहण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने आशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झालेली पाया समजलत्वाची शहरे राजस्थान मध्ये होती. सिंधू नदी लुप्त झालेली प्रमुख राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही सिंधू संस्कृतीच्या खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात. राजस्थानचा इतिहास हा राजे रचवाडे लढाया वीर स्त्रिया धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केलेला आहे.
राजस्थान चा इतिहास
30 मार्च 1949 रोजी हा भारताचा एक प्रांत बनला, ज्यामध्ये पूर्वीच्या राजपुतानातील शक्तिशाली संस्थानांचे विलीनीकरण झाले. भरतपूरच्या जाट शासकांनी त्यांचे संस्थान राजस्थानमध्ये विलीन केले. राजस्थान या शब्दाचा अर्थ आहे: ‘राजांची जागा’ कारण येथे पूर्वी अहिर, गुर्जर, राजपूत, मौर्य, जाट इत्यादींनी राज्य केले होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
राजस्थान च्या राजधानी चे नाव काय ?
जयपूर ही राजस्थान ची राजधानी आहे.
राजस्थान मध्ये किती जिल्हे आहेत ?
भारत देशातील राजस्थान राज्या मध्ये 33 जिल्हे आहेत.
राजस्थान मधील सर्वात मोठे शहर कोणते आहे ?
जयपूर हे राजस्थान मधील सर्वात मोठे शहर आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा नंबर येतो ?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारत सातव्या क्रमांकाचा देश आहे.
राजस्थान मधील कोणते शहर ग्रॅनाईट शहर म्हणून ओळखले जाते ?
राजस्थानमधील जालोर शहरला ग्रॅनाइट शहर म्हणून ओळखले जाते.
राजस्थान चा अर्थ काय आहे ?
राजस्थान म्हणजे राजांचे स्थान
राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री हीरालाल शास्त्री हे होते.
राजस्थानचे पहिले राज्यपाल कोण होते ?
राजस्थानचे पहिले राज्यपाल गुरुमुख निहाल सिंह हे होते.
राजस्थान राज्याच्या स्थापनेच्या वेळी राजस्थान राज्यात किती जिल्हे होते?
राजस्थान राज्याच्या स्थापनेच्या वेळी राजस्थान राज्यात 26 जिल्हे होते.
निष्कर्ष (summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण राजस्थान राज्याची माहिती (Rajasthan information in marathi) जाणून घेतली. राजस्थान माहिती मराठी (Rajasthan mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.