शिवनेरी किल्ला माहिती मराठी | shivneri fort indormation in marathi

 shivneri fort indormation in marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आत्ताही खूप महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी  19630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाय देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठे उत्सव साजरा केला जातो. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या शहरांमध्ये आहे. हा किल्ला तीनशे मीटर उंच टेकडीवर बांधण्यात आला …

Read more