shivneri fort indormation in marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आत्ताही खूप महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 19630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाय देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठे उत्सव साजरा केला जातो.

शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या शहरांमध्ये आहे. हा किल्ला तीनशे मीटर उंच टेकडीवर बांधण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीपासून असणार हा किल्ला नानेघटावरील व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचा किल्ला होता. शिवनेरी हा किल्ला 1170 मध्ये पुणे जिल्ह्यामधील जुन्नर शहरांमध्ये नाणेघाट डोंगरांमध्ये यादववांनी बांधला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे राजमार्ग किंवा सात दरवाजांनी मार्ग आणि सकाळची वाट या किल्ल्यांना एकूण सात दरवाजे आहेत.
किल्ल्यांचे प्रवेशद्वार दक्षिण पश्चिमेला आहे. आणि या किल्ल्यांच्या मुख्य दरवाजाला महाद्वार म्हणतात. या किल्ल्यांच्या मुख्य दरवाजे चारही बाजूने प्रवेशद्वार आहेत. या किल्ल्यांचा आकार त्रिकोणी स्वरूपाचा असून किल्ला मातीची भक्कम तटबंदी आहे त्यामुळे किल्ल्यावरील लोकांचे संरक्षण होत होते. गडाच्या मध्यभागी एक पाण्याचा तलाव आहे. या तलावाला बदामी तलाव असे नाव दिले आहे. तलावाच्या दक्षिणेकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांची आकर्षक मूर्ती देखील आहे.
Contents
शिवनेरी किल्ला माहिती मराठी (shivneri fort indormation in marathi)
नाव | शिवनेरी |
उंची | 3500 फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
जिल्हा | पुणे |
स्थापना | 1170 |
शिवनेरी गडावर जाण्यासाठी मुख्यत दोन मार्ग आहेत एक म्हणजे राजमार्ग किंवा दुसरा सात दरवाजे मार्ग या मार्गाने जाताना आपल्याला साथ दरवाजे लागतात आणि हे दरवाजे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या राजवंशांनी बांधलेले होते. त्यामधील पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा जो पेशव्यांनी वाढलेला आहे.
या दरवाजेला बुरुज आहे आणि त्यावर चढवायला पायऱ्या आहेत. असे म्हणतात की यापबुरु जावरती चडून पूर्वीच्या काळी शत्रूंवर नजर राखली जायचे दुसरा दरवाजा गणेश दरवाजा. आणि त्यानंतर आहे पीर दरवाजा हा दरवाजा बाही महिन्यांच्या काळामध्ये बनवला होता. मग येतो तो हत्ती दरवाजा हा दरवाजा यादव यांच्या काळामध्ये बांधलेला होता. पाचवा दरवाजा शिवाय देवी मंदिराचा दरवाजा हा दरवाजा पुण्यातील पेशव्यांनी बांधलेला आहे.
- राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi)
- जंजिरा किल्ला माहिती मराठी( janjira fort information in marathi)
त्यानंतर येतो तो मिळणा दरवाजा आणि शेवटी येतो तो कुलाबाकर दरवाजा. हा दरवाजा पेशवांच्या काळामध्ये बनवल्या गेला होता. शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासाठी शिवाय देवीचे मंदिर या गडाला सात दरवाजे आहेत. त्यातील पाचवा लागतो तो शिवाय देवीचा दरवाजा. याशिवाय देवीच्या दरवाजातून थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला शिवाय देवीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिवाई देवीची सुंदर मूर्ती आहे.
मंदिराच्या मागील भागांमध्ये गुहा आहेत. त्याचबरोबर मंदिरापासून काही पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडांमध्ये कोरलेल्या काही लेण्या देखील पाहायला मिळतील. प्रवेश द्वार आपण महादरवाजा म्हणून देखील ओळखतो. जो पेशव्यांनी बांधलेला आहे.आता आपण या बुर्जावर चडून गडाच्या अवतीभवती असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. शिवनेरी गडावर गेल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते जे गडाच्या डाव्या बाजूला आहे.
शिवाजी महाराजांचे जन्मघर शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांना माहित आहे. येथे गेल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते पाहता येते. पाण्याचे झरे गडाच्या आत मध्ये दोन झरे आहेत आणि या जर यांना गंगा आणि यमुना या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे याना वर्षभर पाणी असते. पाण्याच्या तलाव किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा तलाव पाहायला मिळतो ज्याला बदामी तलाव या नावाने ओळखले जाते. शिवकुंज या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ज्याला शिवकुंज असे नाव दिले आहे. आणि हे अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आहे. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळतात.
वांरवांर विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवनेरी किल्ल्याची उंची किती आहे ?
शिवनेरी किल्ल्याची उंची 3500 फूट आहे .
शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते ?
सन १६३२ मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते.
शिवनेरी किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदीर आहे ?
शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आहे.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण शिवनेरी किल्ला माहिती मराठी ( shivnari Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.