Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.
Contents
- 1 मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- 1.1 भारताची राजधानी कोणती ?
- 1.2 महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
- 1.3 झोपण्याची योग्य दिशा कोणती ?
- 1.4 चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी कोणती क्रीम वापरावी ?
- 1.5 भारतीय सहकारी चळवळीची प्रायोगिक अवस्था कोणती मानली जाते ?
- 1.6 भारतातील सर्वात मोठी नदी कोणती ?
- 1.7 भारतीय चित्रकलेत मध्ययुगात कोणती चित्रशैली प्रचलित झाली ?
- 1.8 हवेची अंगे कोणती ?
- 1.9 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
- 1.10 तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी ?
- 1.11 भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?
- 1.12 लिखित साधने कोणती आहेत ?
- 1.13 भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
- 1.14 चीन मध्ये कोणती लिपी वापरली जाते ?
- 1.15 स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
- 1.16 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
- 1.17 शार्क ची कोणती प्रजाती मिलना शिवाय प्रजनन करू शकते ?
- 1.18 तहसीलदारांवर कोणती जबाबदारी असते ?
- 1.19 झोपण्याची शुभ दिशा कोणती ?
- 1.20 ब्राझीलची राजधानी कोणती ?
- 1.21 काळ मोजण्याची साधने कोणती ?
- 1.22 भात पिकाची संकरित जात कोणती ?
- 1.23 इतिहासाची साधने कोणती आहेत ?
- 1.24 स्वतःच्या शरीराची कोणती काळजी घ्यावी ?
- 1.25 चेहरा गोरा होण्यासाठी कोणती क्रीम वापरावी ?
- 1.26 महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी कोणती ?
- 2 सारांश
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- उटी माहिती मराठी (Ooty information in marathi)
- रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi)
भारताची राजधानी कोणती ?
नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.
झोपण्याची योग्य दिशा कोणती ?
वास्तू तत्त्वांनुसार, झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व आणि दक्षिण दिशा आहे.
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी कोणती क्रीम वापरावी ?
नीव्हिया मेन डार्क स्पॉट रिडक्शन क्रीम (NIVEA Men Dark Spot Reduction Creme) एक उत्तम प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टला खासकरून पुरुषांच्या त्वचेच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे.
भारतीय सहकारी चळवळीची प्रायोगिक अवस्था कोणती मानली जाते ?
भारतातील सहकार चळवळ फ्रेडरिक निकोलसन याने 1892 मध्ये ग्रामीण व शहरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. एडवर्ड लॉक यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या दुष्काळ विषयक आयोगाने(1901) कृषी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. 1904 मध्ये सहकारी पतपुरवठा पतसंस्था कायदा अस्तित्वात आला.
भारतातील सर्वात मोठी नदी कोणती ?
ब्रह्मपुत्रा नधी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे.
भारतीय चित्रकलेत मध्ययुगात कोणती चित्रशैली प्रचलित झाली ?
भारतीय चित्रकलेत मध्ययुगात कांग्रा चित्रशैली प्रचलित झाली.
हवेची अंगे कोणती ?
तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे होय.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी ?
‘ब’ जीवनसत्त्वाच्या गोळया रोज एक याप्रमाणे पाच दिवस घेतल्यावर उपयोग होईल.
भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?
भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आहे.
लिखित साधने कोणती आहेत ?
लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वात मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे “राजकीय” लोकशाही होय.
चीन मध्ये कोणती लिपी वापरली जाते ?
चिनी लिपी जगातील एकमेव प्रचलित चित्रलिपी आहे. जगातील सु. एकचतुर्थांश लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये आजही चित्रलिपी वापरात आहे.
स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
स्वराज्याची पहिली राजधानी रायगड ही होती.
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.
शार्क ची कोणती प्रजाती मिलना शिवाय प्रजनन करू शकते ?
पार्थेनोजेनेसिस ही शार्क ची प्रजाती मिलना शिवाय प्रजनन करू शकते.
तहसीलदारांवर कोणती जबाबदारी असते ?
स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे ही कामेही तो करतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम करतो. कायद्याची पदवी न घेताही तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडतो. त्यात समन्स पाठवणे, प्रसंगी अटक वॉरण्ट काढणे, दंड करणे असे अधिकार येतात.
झोपण्याची शुभ दिशा कोणती ?
वास्तू तत्त्वांनुसार, झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व आणि दक्षिण दिशा आहे.
ब्राझीलची राजधानी कोणती ?
ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया आहे.
काळ मोजण्याची साधने कोणती ?
घड्याळ, दिनदर्शिका, वेळापत्रक, घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने काळ मोजण्यासाठी वापरतात.
भात पिकाची संकरित जात कोणती ?
डॉ. अब्बासी यांनी भात जात पैदास करण्याच्या प्रकल्पावर नऊ वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले. त्यांनी प्रचलित असलेल्या भात जाती ओरायझा लॉंगीस्टीमिनाटा, जेपी – 5, बासमती 385 आणि केएस 282 यांच्या संकरित आणि निवड पद्धतीच्या वाण विकसनासाठी कार्य केले.
इतिहासाची साधने कोणती आहेत ?
लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो.
स्वतःच्या शरीराची कोणती काळजी घ्यावी ?
पाय-मोजे, हात-मोजे, कानटोपी इत्यादी गोष्टींचा वापर करावा. तसंच पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी. उबदार पोषाखांव्यतिरिक्त आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
चेहरा गोरा होण्यासाठी कोणती क्रीम वापरावी ?
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय आहेत कोरफडीचा रस, गरम पाण्याची वाफ, केली व मधाचागुलाबपाणी. फेस मास्क, अंड्याचा व काकडीचा फेस मास्क व गुलाबपाणी.
महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी कोणती ?
मुंबई ही राजधानी आहे, तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
सारांश
आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.