Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Contents
- 1 मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- 1.1 कार्बन पेपर चा शोध कधी लागला ?
- 1.2 कार्बन पेपर चा शोध कोणत्या वर्षी लागला ?
- 1.3 कोलंबसने नव्या खंडाचा शोध कोणत्या साली लावला ?
- 1.4 तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
- 1.5 विमानाचा शोध कोणी लावला ?
- 1.6 विद्युतचुबिकीय लाटांच्या सहाय्याने संदेशवहनाचा शोध कोणी लावला ?
- 1.7 मोबाईल चा शोध कोणी लावला ?
- 1.8 लेझर किरणांचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
- 1.9 विजेचा शोध कोणी लावला ?
- 1.10 पॉवरलूम चा शोध कोणी लावला ?
- 1.11 शून्याचा शोध कोणी लावला ?
- 1.12 मायक्रोचीप चा शोध कोणत्या वर्षी लागला ?
- 1.13 टीव्हीचा शोध कोणी लावला ?
- 1.14 सायकलचा शोध कोणी लावला ?
- 1.15 छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?
- 1.16 टेलीफोन चा शोध कोणत्या वर्षी लागला ?
- 1.17 संगणकाचा शोध कोणी लावला ?
- 1.18 इंटरनेटचा शोध कोणी लावला ?
- 1.19 ट्रांझिस्टर चा शोध कोणी लावला ?
- 1.20 युट्युब चा शोध कोणी लावला ?
- 1.21 मायक्रोचीपचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
- 1.22 नेपच्यून हा नवा ग्रह कोणी शोधून काढला ?
- 1.23 फेसबुकचा शोध कोणत्या साली लागला ?
- 1.24 गणक यंत्राचा शोध कोणी लावला ?
- 1.25 नवाश्मयुगातील सर्वात महान शोध कोणता ?
- 1.26 रेल्वेचा शोध कोणी लावला ?
- 2 सारांश (summary)
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- भारतातील सर्वात मोठी 5 धरणे | Largest dams in India in Marathi
- मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी | Information about dams in Mumbai
कार्बन पेपर चा शोध कधी लागला ?
7 ऑक्टोबर 1806, ही एक कर्तृत्वाची तारीख होती जी केवळ एकवचनीच होती – कारण त्या दिवशी कार्बन पेपरचे पेटंट होते.
कार्बन पेपर चा शोध कोणत्या वर्षी लागला ?
कार्बन पेपर चा शोध 1806 साली लागला.
कोलंबसने नव्या खंडाचा शोध कोणत्या साली लावला ?
1492 साली ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला.
तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र 1875 साली तयार केले.
विमानाचा शोध कोणी लावला ?
राईट बंधूंनी विमानाचा शोध १९०३ साली लावण्याच्या आठ वर्षे आधीच गिरगाव चौपाटीवर शिवकर तळपदे या मराठी माणसाने विमानाचे पहिले उड्डाण केले होते; परंतु तळपदे यांच्या वारसदारांनी विमानाचे मॉडेल राईट ब्रदर्स यांना विकून टाकल्याने विमानाच्या शोधाच्या श्रेयाला हिंदुस्थानला मुकावे लागले. हा अज्ञात इतिहास जगदीश गांधी या लेखकाने उलगडला आहे.
विद्युतचुबिकीय लाटांच्या सहाय्याने संदेशवहनाचा शोध कोणी लावला ?
गुग्लिल्मो मार्कोनी यांनी विद्युतचुबिकीय लाटांच्या सहाय्याने संदेशवहनाचा शोध लावला.
मोबाईल चा शोध कोणी लावला ?
मोबाईल फोनचा शोध “मार्टिन कूपर” यांनी लावला.
लेझर किरणांचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
लेझर किरणांचा शोध 1960 साली लागला.
विजेचा शोध कोणी लावला ?
विजेचा शोध थॉमस एडिसनने लावला.
पॉवरलूम चा शोध कोणी लावला ?
पॉवरलूम चा शोध “एडमंड कार्टराईट” या ब्रिटिश संशोधकाने लावला.
शून्याचा शोध कोणी लावला ?
भारतीय गणिती आर्यभट यांनी इ. स. ४५६ च्या आसपास शून्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
मायक्रोचीप चा शोध कोणत्या वर्षी लागला ?
मायक्रोचीप चा शोध हा साल 1958 आणि 1959 ह्या दरम्यान लागला.
टीव्हीचा शोध कोणी लावला ?
टीव्ही चा शोध इ.स. 1930 च्या सुमारास जॉन लॉगी बेयर्ड ह्या शास्त्रज्ञाने लावला.
सायकलचा शोध कोणी लावला ?
सायकलचा शोध जर्मन प्राध्यापक कार्ल वॉन ड्रेस यांनी लावला होता.
छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?
1440 दरम्यान Johannes Gutenberg यांनी छपाई यंत्राचा शोध लावला.
टेलीफोन चा शोध कोणत्या वर्षी लागला ?
टेलीफोन चा सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ. स. 1876 मध्ये लावला.
संगणकाचा शोध कोणी लावला ?
19 व्या शतकात चार्ल्स बॅबोस यांनी पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध लावला.
इंटरनेटचा शोध कोणी लावला ?
इंटरनेट चा शोध लावण्यामध्ये बऱ्याच लोकांचा सहवास होता. सर्वात अगोदर ‘लियोनार्ड क्लेरॉक यांनी इंटरनेट बनवण्याची योजना स्थापित केली,त्यानंतर १९६२ मध्ये लिकलीडर यांनी रॉबेर्ट टेलर समवेत त्या योजनेमध्ये एक नेटवर्क(network) बनवले.
ट्रांझिस्टर चा शोध कोणी लावला ?
जॉन बारडीन, वाल्टर ब्रटन या अमेरिकन वैज्ञानिकांनी ट्रांझिस्टरचा शोध लावला.
युट्युब चा शोध कोणी लावला ?
युट्युब YouTube चा शोध हा PayPal मध्ये काम करणाऱ्या तीन व्यक्तींनी लावला. त्यांची नावे Chad Hurley, Steve Chen, Jawed Karim होय.
मायक्रोचीपचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
मायक्रोचीपचा शोध १९५८-१९५९ दरम्यान लागला.
नेपच्यून हा नवा ग्रह कोणी शोधून काढला ?
23 सप्टेंबर 1846 रोजी जोहान गॉटफ्रीड गॅले यांनी एक नवीन ग्रह शोधला, ज्याचे नंतर नाव नेपच्यून होते.
फेसबुकचा शोध कोणत्या साली लागला ?
फेसबुकचा शोध २००४ मध्ये मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील काही मित्रांना सोबत घेऊन लावला.
गणक यंत्राचा शोध कोणी लावला ?
जर्मन गणिती गॉटफ्रिड लायबनिट्झ याने ‘स्टेप्ड रेकनर’ नावाचे यंत्र बनवले, जे बेरीज आणि गुणाकार करण्यास साहाय्यक होते.
नवाश्मयुगातील सर्वात महान शोध कोणता ?
जगातील सर्वात महान शोध अग्नीशिवाय दुसरा असू शकत नाही
रेल्वेचा शोध कोणी लावला ?
जगातील सर्वात पहिले कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन रिचर्ड ट्रेव्हिथिक ह्या कॉर्निश संशोधकाने बनवले. त्यानंतर नजीकच्या काळात इंग्लंडमधे सालामान्का, पफिंग बिली, द रॉकेट ह्यांसारखी अनेक इंजिने बनवण्यात आली. १८३० साली वाफेच्या इंजिनावर जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मॅंचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली.
सारांश (summary)
आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.