महाबळेश्वर माहिती मराठी | mahableshwar information in marathi
mahableshwar information in marathi:महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण महाराष्ट्राचा सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटाच्या रांगेत असलेले महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 1372 मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे.महाबळेश्वर या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल वारसा लाभलेला आहे, हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. महाबळेश्वर माहिती …