मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

क्रियापदाचे प्रकार किती आहेत?

 क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

मूलभूत अधिकार किती आहेत?

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत.

नामाचे उपप्रकार किती आहेत?

नामामध्ये नामाचे एकूण 3 प्रकार पडतात.

लेखनाचे प्रकार किती आहेत

लेखनाचे सहा प्रकार म्हणजे वर्णनात्मक, वर्णनात्मक, प्रेरणादायी आणि एक्सपोझिटरी तसेच नॉनफिक्शन लेखन आणि कल्पित लेखन.

क्रियापदाचे एकूण प्रकार किती आहेत?

क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

खंड किती आहेत नावे?

जगात सात खंड आहेत, ते असे- आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक.

शब्दांचे प्रकार किती आहेत?

मराठी व्याकरणानुसार शब्दांची कार्ये आठ आहेत. म्हणजे शब्दांच्या जाती (कार्य) आठ आहेत. यापैकी पहिल्या चार जाती विकारी शब्दांच्या असून पुढच्या चार अविकारी शब्दांच्या जाती आहेत.

अंदाजे सूर्य पृष्टाभागाचे तापमान किती आहेत.
?

सूर्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान ६००० केल्व्हिन असतं तर या काळ्या भागात साधारण ३००० केल्व्हिन.

भारतीय संविधानानुसार मुलभूत हक्क किती आहेत?

भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.[१]
समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
मालमत्तेचा हक्क 

शेतीचे प्रकार किती आहेत?

शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्धा अस्तित्वात आले आहेत.

ऐतिहासिक साधनांचे प्रकार किती आहेत?

साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते.

मराठी व्यंजन किती आहेत?

मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.

जगातील एकूण देश किती आहेत?

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत.

प्रशासकीय विभाग किती आहेत?

राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.

मूलभूत कर्तव्य किती आहेत?

 भारतीय राज्यघटनेचा भाग IVA हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. आत्तापर्यंत, 11 मूलभूत कर्तव्ये आहेत.

पोलीस आयुक्तालय किती आहेत 2021?

यात आयुक्तालय व्यवस्था लागू केली आहे. राज्यात 36 जिल्हा पोलीस पथके आणि 10 आयुक्तालये आहेत.

मराठीत स्वर किती आहेत?

 बारा स्वर आणि छत्तीस व्यंजने असतात.

महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?

राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.

रोजगाराचे प्रकार किती आहेत?

स्वयंरोजगार अनौपचारिक मजुरी करणारे मजूर .

पावसाचे प्रकार किती आहेत?

हे प्रकार पाण्याच्या थेंबाच्या आकार आणि आकारानुसार उद्भवतात जे पर्यावरणीय परिस्थितीनुसार वर्षाव करतात. आम्ही रिमझिम पाऊस, सरी, गारा, बर्फ, सडपातळ, पाऊस इ. शोधू शकतो.

पोलीस आयुक्तालय किती आहेत?

महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत.

व्यंजन किती आहेत?

मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.

स्वर किती आहेत?

त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच मराठी मुळाक्षरे होतात. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजने असतात.

भारतात राज्य किती आहेत?

भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किती आहेत?

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धतींमध्ये उत्पन्न पद्धत, उत्पादन (मूल्यवर्धित) पद्धत आणि खर्च पद्धत यांचा समावेश होतो.

सारांश(summary)

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment