दुधी भोपळा माहिती मराठी | dudhi bhopla information in marathi

dudhi bhopla information in marathi : बर्‍याचदा लोकांना भाजीच्या रूपात दुधी भोपळा खाणे आवडते, परंतु तुम्हाला माहित आहे का की भोपळ्याचे असंख्य औषधी फायदे देखील आहेत, ज्यामुळे आयुर्वेदामध्ये दुधी भोपळ्याचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. दुधी भोपळ्याचा वापर कसा आणि कोणत्या रोगांसाठी केला जातो ते आपण पुढे जाणून घेऊया.

dudhi bhopla information in marathi
दुधी भोपळा माहिती मराठी (dudhi bhopla information in marathi)

दुधी भोपळा माहिती मराठी (dudhi bhopla information in marathi)

दुधी भोपळा ही वेलवर्णी भाजी असून दुधी भोपळ्याच्या भाजी म्हणून आहारात उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त दुधी भोपळ्यापासून दुधी हलवा हा पदार्थ बनवला जातो. प्रत्येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळे फुले असता. यामध्ये फक्त फुलांनाच फळधारणा होते. महाराष्ट्र मध्ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.

हे पीक उष्ण आणि कोरड्या हवामानात उत्तम येते. मे ते जून महिन्यात या पिकाची लागवड केली जाते.दुधी भोपळ्यामध्ये खनिजे आणि कार्बोहायडरेट्स जास्त प्रमाणात असतात. दुधी भोपळा उत्तम आरोग्यासाठी उपयोगी आहे. दुधी भोपळा हा पचनामध्ये अत्यंत हलका असतो. दुधी भोपळ्याला अरब देशांमध्ये निर्यातीस चांगला वाव आहे. दुधी भोपळा या पिकास उष्ण व दमट हवामान लागते.

दुधी भोपळा हा खूप चविष्ट आणि पौष्टिक असतो. दुधी भोपळ्याला सर्व रोगावर उपयुक्त असं म्हणायला काहीच हरकत नाही. अगदी मनाच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी ही भाजी फळभाजी आहे.जाणून घेणार आहोत दुधी भोपळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत दुधी भोपळ्यामध्ये कॅल्शियम लोहफोस्फर स ती आणि दुधी भोपळ्याचा समावेश आपल्या आहारात केल्याने गर्भवती स्त्रियांचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषण होण्यास मदत मिळते.

दुधी भोपळ्याचे तोटे

दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. पण जे लोक दुधी भोपळ्याला फायदेशीर मानतात त्यांनी हे जाणून घ्यावे की दुधी भोपळा खाण्याचे अनेक तोटे आहेत. जर तुम्ही दुधी भोपळ्याचा रस नियमितपणे पीत असाल तर त्याचे काळजीपूर्वक सेवन करा. दुधी भोपळ्याचा अतिसेवनामुळे जुलाब आणि उलट्या होऊ शकतात.दुधी भोपळ्याचा रस विशेषत: रिकाम्या पोटी पिणं कधी-कधी घातकही ठरू शकतं.त्यात जर दुधी जरा जास्तच कडू असेल तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता ही जास्त असते.

दुधी भोपळा खाण्याचे फायदे

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते

दुधी भोपळ्याला अन्नामध्ये समाविष्ट केल्याने हानिकारक कोलेस्ट्रॉल अगदी सहज कमी होऊ लागते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित किंवा इतर कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. यासाठी दुधी भोपळ्याचा रस हे एक पौष्टिक पेय मानले जाते

हाई ब्लड शुगर लेवल्स (उच्च रक्तातील साखरेची पातळी)

मधुमेह किंवा उच्च रक्त दाब असलेल्या लोकांसाठी दुधी भोपळा खाणे खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. डायबिटीजमध्ये रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचे ज्यूस सेवन करणे चांगले.

अशक्तपणा आणि सुस्ती

हलक्या भाज्यांमध्ये भोपळ्याची गणना केली जाते. हे खाल्ल्याने पोटात जडपणा येत नाही, उलट शरीरात ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. दररोज ताजे राहण्यासाठी, दुधी भोपळ्याचा रस पिणे हा एक प्रभावी मार्ग आहे.

निरोगी त्वचा(हेल्दी स्किन)

रोज दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि ती आकर्षक दिसते. यासाठी अनेक महिला व मुली दुधी भोपळ्याचा वापर करतात.

दुधी भोपळ्या पासून बनणारे पदार्थ

 • दुधी भोपळ्याचा हलवा
 • दुधी भोपळ्याचे भरीत
 • दुधी भोपळा डाळभाजी
 • दुधी भोपळा कोफ्ता
 • दुधी भोपळ्याची भाजी
 • दुधी भोपळ्याचा पराठा
 • दुधी कटलेट
 • दुधी भोपळ्याची तिखट पराठे
 • दुधी कोफ्ता करी
 • दुधी हलवा
 • दुधी भोपळ्याची रस्सा भाजी
 • दुधी चणाडाळ भाजी
 • दुधी भोपळ्याची खीर
 • सिम्पल दुधी फ्राय भाजी
 • दुधी भोपळ्याचे मुठिया

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

दुधी भोपळा खाण्याचे फायदे काय आहेत ?

हृदयासाठी हितकर असते. यात पोटॅशियम देखील मुबलक असते त्यामुळे रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो. यामुळे वजन आटोक्यात राहते. दुधी भोपळा हा डायबेटिस रुग्ण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी खूप उपयुक्त असतो.

दुधी भोपळ्याच्या रसाचे फायदे काय ?

दूधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यास दुधी भोपळा फायदेशीर आहे. ४. दुधी भोपळ्याच्या रस (200 मिली) रिकाम्या पोटी प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते. हे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण दुधी भोपळा माहिती मराठी (dudhi bhopla information in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment