मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.(मराठी प्रश्न उत्तरे Marathi Question Answers)

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

मूलभूत हक्क किती आहेत?

समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
संवैधानिक प्रतिकाराचा हक्क

भारताचे घटक राज्य किती आहेत?

भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.

शब्दांच्या जाती किती आहेत?

नाम (Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियाविशेषण (Adverb)
उभयान्वयी अव्यय (Conjunction)
शब्दयोगी अव्यय (Preposition)
केवलप्रयोगी अव्यय (Exclamatory word)

ठेवीचे प्रकार किती आहेत?

ठेवीचे तीन प्रकार आहेत.
1.मुदत ठेव
2.आवर्ती ठेव
3.मागणी ठेव.

विभक्तीचे प्रकार किती आहेत?

विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

महाराष्ट्रात पंचायत समिती किती आहेत?

महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा व ३४९ (सन २००४ अखेर) पंचायत समित्या आहेत.

1ते 100 मधील संयुक्त संख्या किती आहेत?

1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, ती मूळ व संयुक्तही नाही, पण विषम संख्या आहे.

एकूण कलम किती आहेत?

समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.

मराठी भाषेत वर्णमालेत वर्णाची उच्चार स्थाने किती आहेत?

मराठी भाषेत एकूण ५२ वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. मराठीत एकूण ५२ वर्ण आहेत.

निबंधाचे प्रकार किती आहेत?

निबंधाचे प्रकार
1.प्रसंगलेखन (प्रासंगिक/वर्णनात्मक)
2.आत्मकथन
3.वैचारिक निबंध
4.कथनात्मक

महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहेत?

सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.

भारतात प्रमुख मोठी बंदरे किती आहेत?

 13 मोठी बंदरे आणि 205 छोटी बंदरे आहेत. 

महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत?

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.

ग्रह किती आहेत?

 सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण).

प्रदूषणाचे प्रकार किती आहेत?

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे.वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, किरणोत्सर्गी प्रदूषण, मृदाप्रदूषण.

भारताच्या संसदेत सभागृह किती आहेत?

परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.

भारतात एकूण राज्य किती आहेत?

भारत हा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे. (सन २०१९ची स्थिती) २०११ पर्यंत, अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

कराराचे प्रकार किती आहेत?

कराराचे 7 प्रकारआहेत
व्यक्त आणि निहित करार
एकतर्फी आणि द्विपक्षीय करार
अविवेकी करार
आसंजन करार
अॅलेटरी कॉन्ट्रॅक्ट्स
पर्याय करार
निश्चित किंमत करार

वर्तमान काळाचे उपप्रकार किती आहेत?

(अ) साधा वर्तमानकाळ
(ब) अपूर्ण वर्तमानकाळ
(क) पूर्ण वर्तमानकाळ
(ड) चालू पूर्ण वर्तमानकाळ

जगात देश किती आहेत?

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत.

क्रियापदे प्रकार किती आहेत?

1.सकर्मक क्रियापद
2.अकर्मक क्रियापद
3.संयुक्त क्रियापद
4.साधीत क्रियापद
5. प्रायोजक क्रियापद
6. शक्य क्रियापद
7.भावकर्तु क्रियापद

करार म्हणजे काय?

एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेले वचन की ते भविष्यात विशिष्ट कृती करतील किंवा करणार नाहीत .


करार कशासाठी वापरले जातात?

कराराचा मुख्य उद्देश नवीन नातेसंबंधांना औपचारिक करणे आणि प्रत्येक पक्षाच्या इतर कायदेशीर दायित्वांची रूपरेषा तयार करणे हा आहे. 


इमारतीतील कराराची कागदपत्रे काय आहेत?

हे लिखित दस्तऐवज आहेत जे बांधकाम कराराच्या अंतर्गत भूमिका, जबाबदाऱ्या आणि “काम” परिभाषित करतात

कराराचे दोन पक्ष कोण आहेत?

 वचन देणारा आणि वचन देणारा . वचन देणारा म्हणजे वचन देणारा पक्ष, तर वचन देणारा असा पक्ष आहे जो वचन देतो. कराराचा लाभ घेणार्‍या इतर पक्षाला तृतीय-पक्ष लाभार्थी म्हणून संबोधले जाते.

सारांश(summary)

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment