मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

ट्रांजिस्टर चा शोध कधी लागला ?

ट्रांजिस्टर चा शोध 23 डिसेंबर 1947 मध्ये लागला.

दक्षिण आफ्रिकेचा शोध केव्हा लागला ?

8 जानेवारी 1488 नंतर, वादळांनी किनारपट्टीवर पुढे जाण्यापासून रोखले, तो जमिनीच्या नजरेतून निघून गेला आणि आफ्रिकेचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू न पाहता तो पार केला. तो आफ्रिकेच्या पूर्वेकडील किनारपट्टीपर्यंत पोहोचला, ज्याला त्याला रियो डू इन्फंट म्हणतात. मे 1488 रोजी, त्याच्या परतीच्या वेळी, त्याने “केप ऑफ गुड होप” पाहिले.

दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची विविध उदाहरणे शोधा ?

परिपत्रक हालचालीच्या उदाहरणामध्ये निरंतर उंचावर पृथ्वीभोवती फिरणारा एक कृत्रिम उपग्रह, एका कंबरेभोवती फिरणा a्या छताच्या पंखाचे ब्लेड, दोरीने बांधलेले आणि दगडांमध्ये फिरवले जात असलेली एक कार, शर्यतीच्या ट्रॅकमध्ये वक्र फिरवित असलेली एक कार आहे. , एकसारखे चुंबकीय क्षेत्राकडे लंबवत फिरणारे इलेक्ट्रॉन आणि यंत्रणेत गियर.

महाराष्ट्रातील कोणती पहिली महानगरपालिका म्हणून ओळखली जाते ?

१८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय.

मायक्रोसोफ्ट विंडोज या प्रणालीसाठी कोणती पद्धत उपयुक्त ?

 मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनद्वारे वैयक्तिक संगणकावर चालविण्याकरिता विकसित केलेली संगणक परिचालन प्रणाली.

भारत सरकारने बेकारीचे मोजमाप करण्यासाठी कोणती समिती नेमली होती ?

भगवती ह्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या बेकारी अंदाज समितीच्या अहवालानुसार १९७१ साली भारतामध्ये १८७ लोख रोजगार इच्छुक बेकार होते. ह्यांमध्ये ९० लाख बेकारांना मुळीच रोजगार नव्हता व ९७ लाख लोकांना आठवड्याला १४ तासांपेक्षाही कमी काम मिळत असल्याने त्यांची गणनाही बेकारांत करण्यात आलेली होती.

पेशवाईच्या काळातील घाशीराम कोतवाल हे काय प्रकरण आहे?

जेंव्हा हे नाटक विजय तेंडुकरांनी लिहले तेंव्हा उत्तर पेशवाईतील एक सत्य घटना वर त्यांनी नाटक लिहले पण त्याकाळच्या भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि अराजकता याचे आताच्या काळाशी तंतोतंत जुळणारी परिस्थिती वर परखड भाष्य करणारे एक नाटक लिहले. (त्यातले काही घटना ला ऐतिहासिक आधार नाही )असल्या मूळे त्यांनी तेंडुलकर यांनी प्रस्तावनेत त्याचा उल्लेख ‘अनैतिहासिक दंतकथा’ असे लिहले.

भारतीय सहकारी चळवळीची प्रयोगिक अवस्था कोणती मानली जाते ?

भारतातील सहकार चळवळ
फ्रेडरिक निकोलसन याने 1892 मध्ये ग्रामीण व शहरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. एडवर्ड लॉक यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या दुष्काळ विषयक आयोगाने(1901) कृषी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. 1904 मध्ये सहकारी पतपुरवठा पतसंस्था कायदा अस्तित्वात आला.

ऋग्वेदकाळात राजावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती ?

सभा व समिती

झेंडूच्या फुलाला कोणती उपमा दिली आहे ?

या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प देखील म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू.

भारतातील पहिली हिंदी मालिका कोणती ?

“हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते. ७ जुलै १९८४ रोजी पह्लियांदा हिचा पहिला भाग प्रसारीत झाला होता.

कोविड १९ ओळखण्यासाठी कोणती चाचणी वापरतात ?

सार्स-कोवी-2 विषाणूजन्य कोविड-19 रोगाचा संसर्ग ओळखण्यासाठी सध्या दोन मुख्य चाचण्यांचा वापर केला जात आहे. त्यांपैकी ‘तत्काळ व्युत्क्रमी प्रतिलेखन पॉलिमरेज शृंखला अभिक्रिया (रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन)’ ही सर्वांत प्रस्थापित आणि सुवर्ण मानक चाचणी समजली जाते. इंग्लिश नावाच्या आद्याक्षरांवरून या चाचणीचे संक्षिप्त नाव ‘आरटी-पीसीआर’ असे केलेले असून सदर लेखात या चाचणीचा उल्लेख ‘आरटी-पीसीआर’ असाच केलेला आहे. याशिवाय जलद प्रतिद्रव्य चाचणी (रॅपीड अँटिबॉडी टेस्ट) या चाचणीचाही वापर केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या चाचण्या पार पाडण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेदेखील आखून दिलेली आहेत.

जुन्यात जुनी लावणी कोणती ?

वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी सोळाव्या शतकात रचलेली लावणी पहिली उपलब्ध लावणी मानली जाते.

सत्याग्रही लोकांकडे सनासनी कोणती विनंती करतो ?

ज्यांच्याविषयी आदराची व प्रेमाची भावना असते त्यांची सेवा करणे

नोव्हेंबर सोळाशे 48 मध्ये स्वराज्यासाठी केलेली पहिली लढाई कोणती होती ?

दुसरीकडे अवघ्या १८ वर्षाचे शिवाजी राजे आदिलशाही सैन्याला भिडायला सज्ज झाले होते. पुणे – सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई ८ ऑगस्ट १६४८ रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला.

बालकवी यांनी कोणती रचना केली ?

फुलराणी,बालकवींच्या बालकथा,बालकवींच्या बालकविता,बालविहग,समग्र बालकवी.

विषमतर गतीशीलतेला कोणती गतीशीलता म्हणतात ?

स्थानांतरणीय गती,गती म्हणजे एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे होय. जर एखादी वस्तू जागा बदलत असेल म्हणजेच ती गतिमान आहे असे म्हणता येईल आणि जर वस्तु जागा बदलण्याच्या स्थितीत नसेल तर त्या वस्तूला स्थिर वस्तू म्हणतात.

चीन मध्ये कोणती लिपी वापरली जाते ?

चिनी लिपी जगातील एकमेव प्रचलित चित्रलिपी आहे. जगातील सु. एकचतुर्थांश लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये आजही चित्रलिपी वापरात आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली ?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केंद्रित नियोजनाच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब केला.

खातेदाराने बँकेत पैसे जमा केल्यानंतर कोणती ठेव निर्माण होते ?

बँक आणि कंपनी एफडी (रिकरिंग मुदती सुद्धा) दोन्ही संपूर्णपणे करपात्र असतात, म्हणजे, ते तुमच्या उत्पन्नाला जोडले पाहिजे आणि तुमच्या कर पातळीनुसार कर भरला पाहिजे. कर भरल्यानंतर एफडी चा परतावा कमी असतो आणि कधी कधी चलनवाढीपेक्षाही कमी असतो.

सारांश लेखन ही एक कोणती प्रक्रिया आहे ?

सारांश हा लेख एक संक्षिप्त किंवा संक्षिप्त रीस्टायमेंट आहे.यास एक डाइजेस्ट, प्रेसिस, सारांश किंवा अॅब्स्ट्रेट म्हणतात. हे मूळ सामग्रीसंदर्भात माहिती देते.

भारतीय नृत्य भाषेचे खास वैशिष्ट्ये कोणती ?

भावाभिनयाबरोबरच शब्दार्थ दाखविण्यासाठी ‘हस्त’ वा नृत्यमुद्रांचा वापर केला जातो, हे भारतयी नृत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे. काव्य, अभिनय, गायन, वादन, चित्र, शिल्प इ. सर्वच कलांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संगम म्हणजे भारतीय नृत्यकला असे म्हणता येईल.

हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये कोणती ?

माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.

सारांश 

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment