Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Contents
- 1 मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- 1.1 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
- 1.2 भारताची उपराजधानी कोणती ?
- 1.3 नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?
- 1.4 बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते ?
- 1.5 भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?
- 1.6 भारतीय चित्रकला मध्ययुगात कोणती चित्रशैली प्रचलित झाली ?
- 1.7 वामनाचे कवित्व पहावयाचे असेल तर त्याची कोणती रचना अभ्यासावी लागेल ?
- 1.8 राष्ट्रीय उत्पन्न ही कोणती संकल्पना आहे ?
- 1.9 सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
- 1.10 शिवकाळात राजदरबार ची भाषा कोणती होती ?
- 1.11 सार्वजनिक सुविधा वापरताना कोणती काळजी घ्यावी ?
- 1.12 भारतीय अर्थव्यवस्था ही कोणती अर्थव्यवस्था आहे ?
- 1.13 भारताची आर्थिक राजधानी कोणती ?
- 1.14 भारतीय राज्य घटनेच्या चौथ्या भागांमध्ये कोणती तत्त्वे समाविष्ट आहेत ?
- 1.15 कोणती प्रथा हा गुन्हा मानण्यात आला आहे ?
- 1.16 महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती कोणती ?
- 1.17 घरासमोर कोणती झाडे लावू नये ?
- 1.18 महाराष्ट्रातील उठावाची ठिकाणे कोणती होती ?
- 1.19 कोणती लस तोंडावाटे दिली जाते ?
- 1.20 ठेवी विभागात कोणती खाते पुस्तक ठेवली जातात /
- 1.21 कोणती किर्ती वामनाना त्यांच्या आख्यान काव्यामुळे मिळाली ?
- 1.22 भारतातील सर्वोच्च न्याय सत्ता कोणती ?
- 1.23 सह्याद्री पर्वतातील कोणती नदी महाबलेश्वर येथे उगम पावते ?
- 1.24 मोरोपंतांची रचना कोणती ?
- 1.25 संविधानामधील ग्रामपंचायत स्थापन करणे बाबत कोणती कलम आहे ?
- 1.26 पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ?
- 2 सारांश
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi)
- अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी असून ती दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.
भारताची उपराजधानी कोणती ?
भारताची राजधानी दिल्ली आहे आणि उपराजधानी मुंबई आहे.
नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?
काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे
बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते ?
1935 मध्ये भारतीय रिझर्व बँक ही बँकांची बँक म्हणून स्थापन करण्यात आली कारण ती वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मध्यवर्ती बँक आहे. ही भारतातील बँकिंग प्रणालीचे नियमन आणि राष्ट्रीय चलन जारी करणे आणि पुरवठा यासाठी जबाबदार आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 नुसार RBI ची स्थापना केली गेली.
भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?
भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.
भारतीय चित्रकला मध्ययुगात कोणती चित्रशैली प्रचलित झाली ?
कांग्रा चित्रशैली : कांग्रा खोऱ्यातील पहाडी प्रदेशात अठराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विकसित झालेली एक भारतीय लघुचित्रण शैली. भारतात बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर सामाजिक उत्तेजनाच्या अभावी चित्रकलेच्या क्षेत्रात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. मध्ययुगात वैष्णव पंथ उदयास आला.
वामनाचे कवित्व पहावयाचे असेल तर त्याची कोणती रचना अभ्यासावी लागेल ?
वामन पंडितांच्या काव्य रचना म्हणजे मराठी काव्य प्रकारातील मैलाचे दगड होत.
राष्ट्रीय उत्पन्न ही कोणती संकल्पना आहे ?
राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय .
सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) म्हणतात.
उदा. २, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, …….. यांसारख्या संख्या.
शिवकाळात राजदरबार ची भाषा कोणती होती ?
शिवकालीन मराठी बर्यापैकी कळते. पेशवेकालीन कळायला त्रास होतो. पेशवेकालीन मराठीत उर्दू शब्द खूप होते. शिवपूर्वकालीन मराठीवर उर्दू व इतर आक्रमकांच्या भाषांचा खूपच परिणाम झाला होता आपल्या अत्यंत धावपळीच्या आयुष्यातसुद्धा शिवाजीराजानी विद्वान नेमून भाषा सुधारली.
सार्वजनिक सुविधा वापरताना कोणती काळजी घ्यावी ?
एकटे चालणे टाळा आणि अनोळखी, निर्जन भागात शॉर्टकट वापरणे टाळा.
आत्मविश्वासाने पहा आणि आपल्या सभोवतालची जाणीव ठेवा.
चांगले प्रकाश असलेल्या भागात आणि झुडुपे, दरवाजे आणि इमारतींपासून दूर प्रवास करा. इतर लोक वापरत असलेले मार्ग घेण्याचा प्रयत्न करा.
आपत्कालीन कॅबचे भाडे घेऊन जा.
तुमच्या चाव्या तयार ठेवा जेणेकरून तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा निवासस्थानात त्वरीत प्रवेश करू शकाल.
प्रवेश करण्यापूर्वी आपल्या वाहनाच्या खाली आणि खाली तपासा.
तुमची कार तुम्ही आत जाताच किंवा बाहेर पडताच लॉक करा.
कारच्या खिडक्या आणि सनरूफ बंद ठेवा.
भारतीय अर्थव्यवस्था ही कोणती अर्थव्यवस्था आहे ?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
भारताची आर्थिक राजधानी कोणती ?
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.
भारतीय राज्य घटनेच्या चौथ्या भागांमध्ये कोणती तत्त्वे समाविष्ट आहेत ?
राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसद/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार – जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये आदी.
कोणती प्रथा हा गुन्हा मानण्यात आला आहे ?
गुन्हा आणि गुन्हेगार यांचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. गुन्हेगाराची मानसिक प्रकृती अथवा विकृती आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या, गुन्हेगार व समाज यांचे परस्परसंबंध, गुन्हेगारीच्या समस्या सोडविण्यासाठी समाजाने व कायद्याने केलेले प्रयत्न, या आणि यांसारख्या सर्व बाबींचा विचार गुन्हेशास्त्रात केला जातो. प्राचीन काळापासून अशा प्रकारचा विचार रूढ असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती कोणती ?
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.
घरासमोर कोणती झाडे लावू नये ?
घरात कोरडे, शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली, तर आर्थिक परिस्थिती सुधारते.घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्यांचे आजार उद्भवतात.
महाराष्ट्रातील उठावाची ठिकाणे कोणती होती ?
रंगो बापूजी यांनी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, कराड, कळंबी, बेळगाव, आरळे, देऊरे इत्यादी ठिकाणे उठावासाठी निश्चित केली होती.
कोणती लस तोंडावाटे दिली जाते ?
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस ही लस तोंडावाटे दिली जाते.
ठेवी विभागात कोणती खाते पुस्तक ठेवली जातात /
घरी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा सुरक्षित रहावे म्हणूनही पैसे बचत खात्यात ठेवले जातात.
कोणती किर्ती वामनाना त्यांच्या आख्यान काव्यामुळे मिळाली ?
वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होत. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. ‘यथार्थदीपिका’ या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली.
भारतातील सर्वोच्च न्याय सत्ता कोणती ?
भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत.
सह्याद्री पर्वतातील कोणती नदी महाबलेश्वर येथे उगम पावते ?
सावित्री नदी हि महाबळेश्वरमध्ये उगम पावून सह्याद्रीच्या खडकाळ आणि डोंगराळ भागातून वाहते. हि नदी पुढे जाऊन हरिहरेश्वर इथे अरब समुद्राला मिळते.
मोरोपंतांची रचना कोणती ?
त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतांनी त्यांच्या चार गुरूंचा उल्लेख आपल्या ‘गंगावकिली’ या काव्यात केला आहे. ते म्हणतात, ‘गुरू माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश, हरि, चवघे’.
संविधानामधील ग्रामपंचायत स्थापन करणे बाबत कोणती कलम आहे ?
ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.
पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ?
पाण्यासारखी दुसरी कोणतीही सुंदर गोष्ट नाही..एकंदरीत पाणी हेच जीवन आहे .पाण्याला आपण जितक्या आदराने आणि काडजिने वापरू तेतकेच ते आपल्या भविष्यात आपल्याला उपयोगी पडते.. म्हणून पाण्याचा वापर करताना जितकी आवश्यकता आहे त्याच प्रमाणे पाणी द्यावे लागेल आणि विनाकारण घरातील पाणी फेकून देने बरोबर नाही कारण आपण साठवलेले पाणी कधीच शिडे होत नाही..कृपया या गोष्टीचा विचार केला पाहिजे
तोंड धुत असताना अथवा ब्रश करत असताना पाण्याचा नळ वाहता ठेऊ नये. नळातून पाणी गळत असेल तर वेळेवर त्याची दुरुस्ती करून घ्यायला हवी. शॉवर आणि फ्लशचा अवास्तव वापर टाळल्यास पाण्याची बचत होऊ शकते
सारांश
आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.