Types of nouns in Marathi : एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. हा एक शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.नाम असे शब्द आहेत जे लेख आणि गुणविशेषण विशेषणांसह उद्भवू शकतात आणि संज्ञा वाक्यांशाचे प्रमुख म्हणून कार्य करू शकतात. आजच्या या लेखात आपण नामाचे प्रकार (Types of nouns in Marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
नामाचे प्रकार (Types of nouns in Marathi)
पदार्थवाचक नाम
एखाद्या वस्तू किंवा पदार्थ च्या समूहाचे नाव घेण्याकरिता पदार्थ वाचक नामाचा उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ सोने, तांबे, साखर, कापड, तेल, मीठ इत्यादी.
नामातील मुख्य प्रकारातला दुसरा प्रकार
विशेष नाम
ज्या नामाने एका एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कृष्णा, गोदावरी, शंकर, मुंबई, रामा, हिमालया इत्यादी.
भाववाचक नाम
ज्या नामने आणि प्राणी किंवा वस्तू यांच्यामधील असलेले दोन धर्म, भाव याची माहिती मिळते त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ
धैर्य, दुख, आनंद, सौंदर्य, श्रीमंती, कीर्ती, वात्सल्य, चांगुलपणा, बंदुका, गुलामगिरी, इत्यादी.
सामान्य नामे आणि विशेष नामे यांना पणा, गिरी, वा, की, यासारखे प्रत्यय लावून लावून भाववाचक नामे तयार होतात. उदाहरणार्थ पण, शहाणपण, गोड अधिकपण, गोडी, माणूस, माणुसकी, नवल, अधिक, आई, नवलाई, इत्यादी कामाबद्दल एवढेही अभ्यासल्यास आपण स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण गुण मिळवू शकतो.
- विशाळगड किल्ला माहिती मराठी (vishalgad fort information in marathi)
- विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी (vijaydurg fort information in marathi)
निष्कर्ष
आजच्या या लेखात आपण नामाचे प्रकार (Types of nouns in Marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.