विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी | vijaydurg fort information in marathi

vijaydurg fort information in marathi: विजयदुर्ग हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिला. त्यामुळे इतिहासामध्ये या किल्ल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले होते.

vijaydurg fort information in marathi
विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी (vijaydurg fort information in marathi)

यामधे काही महाराजांनी स्वतः बांधले तर काही किल्ले जिंकून घेतले. विजयदुर्ग हा किल्ला महाराजांनी  जिंकून घेतलेला किल्ला आहे. विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वी घेरीया या नावाने ओळखले जात होते.16 फेब्रुवारी 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला. विजयदुर्ग हा किल्ला असून हा किल्ला 30 मीटर उंचीच्या खडकावर बसलेला आहे.

विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी (vijaydurg fort information in marathi)

नावविजयदुर्ग किल्ला
प्रकारजलदुर्ग
ठिकाणदेवगड (महाराष्ट्र)
स्थापना 1193
जिल्हा सिंधुदुर्ग
विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी (vijaydurg fort information in marathi)

या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. आणि ते तुलाच या किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो. सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या टूरवर असणारे पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. विजयदुर्ग हा किल्ला जवळपास 17 एकर परिसरामध्ये विस्तारलेला आहे. या किल्ल्याला तीन तटबंदी आहेत. त्याला चिलखती तटबंदी असे म्हणतात. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये दोन भुयारी मार्ग देखील आहेत.

विजयदुर्ग हा किल्ला इसवीसन 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी यांनी बांधला. त्यावेळी हा किल्ला फक्त पाच एकर मध्ये होता. राजा भोज नंतर या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट महामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाची वर्चस्व होते. त्यानंतर 16 फेब्रुवारी 1653 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला.

इसवी सन 1756 मध्ये हा किल्ला कानोजी आंग्रे व त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुलजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 ते 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. हा किल्ला सिंधुदुर्ग शहरापासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. तर महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 360आणि मुंबई या शहरांमधून 414 किलोमीटर एवढे अंतरा वर आहे.

या किल्ल्याचे सुरुवातीचे नाव घेरिया असे होते. शत्रूवर विजय मिळवून हा किल्ला काबीज केल्याने त्याचे नावकर विजयदुर्ग असे करण्यात आले. विजयदुर्ग हा किल्ला 820 वर्ष प्राचीन आहे. हा किल्ला जेव्हा राजा भोज यांनी बांधला त्यावेळी राजा भोज यांचे कोकण वर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट महामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने या किल्ल्यावर राज्य केले.

हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकण्याच्या अगोदर हा किल्ला पाच एकर मध्ये विस्तारला होता. महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर याची तटबंदीची लांबी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर येवढे केले. अजिंक्य आणि अवैध असणारा हा विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यामध्ये आहे. विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग या प्रकारांमध्ये येत असून याच्या एका बाजूस जमीन आहे.

याच बाजूने किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो. 30 मीटर उंच खडकावर हा किल्ला आहे या किल्ल्याच्या तटबंदीची भिंत 300 फूट उंच आहे. आणि किल्ल्याची भिंत ही 10 मीटर उंच आहे. जर शत्रुने अचानकपणे  हल्ला केला तर सुरक्षिततेसाठी यामध्ये दोन सुरंग बांधल्या होत्या. एक सुरंग किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी सुरंग किल्ल्याच्या पश्चिमेकडे जाते.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

  • हनुमान मंदिर
  • तिहेरी तटबंदी
  • गोमुखी दरवाजा
  • खूपलढा बुरुज
  • गुहा

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

विजयदुर्ग किल्ला कोणी बांधला ?

विजयदुर्ग हा किल्ला राजा भोज यांनी बांधला.

विजयदुर्ग किल्ला किती साली बांधण्यात आला ?

विजयदुर्ग हा किल्ला ईसवी सन 1193 ते 1206 या कालावधीत बांधण्यात आला.

शिवाजी महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला ?

सिंधुदुर्ग हा जलदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला.

विजयदुर्ग या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वी घेरिया म्हणून ओळखला जात असे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी (vijaydurg Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी (vijaydurg Fort Information Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment