विभक्ती माहिती मराठी | vibhakti information in marathi

By | March 2, 2023

vibhakti information in marathi : विभक्ती म्हणजे वाक्यातील शब्दाचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. नामाचे किंवा सर्वनामाची विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षर जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणता. आजच्या या लेखामध्ये आपण विभक्ती (vibhakti in marathi) पाहणार आहोत.

vibhakti information in marathi
विभक्ती माहिती मराठी (vibhakti information in marathi)

उदाहरणार्थ

स, ला, ते, चा, ई, आ, त, नी इत्यादी.

वीभक्तीचे अर्थ त्यालाच कार्यकार्थ असे म्हणतात.कार्यकार्थ म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारकार्थ असे म्हणतात.

विभक्ती माहिती मराठी (vibhakti information in marathi)

कर्ता

कर्ता म्हणजे वाक्यातील क्रियापद हा प्रमुख शब्दाने दर्शविलेली क्रिया करणारा वाक्यात जो कोणीतरी असतो त्यास करता असे म्हणतात. कर्त्याची विभक्ती प्रथम असते.

कर्म

कर्म म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय.कर्माची विभक्ती द्वितीया म्हणजेच द्वितीयेचा कार्यकर्ता कर्म.

करण

करण म्हणजे क्रियेचे साधन वाक्यातील क्रिया ज्या साधनाने किंवा ज्याच्या साह्याने घडते त्याला करण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

मी चाकूने सफरचंद कापले चाकूने ही विभक्ती तृतीया म्हणजेच तृतीयेचा कार्यकर्ता करण असा होतो.

संप्रदाय

संप्रदाय म्हणजे जेव्हा क्रिया ही दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दला किंवा देणे, बोलणे, सांगणे या अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वस्त्यांना संप्रदान असे म्हणतात.

उदाहरणार्थ मी गुरुजींना दक्षिणा दिली. गुरुजींना ही विभक्ती चतुर्थी आहे म्हणून चतुर्थीचा कार्यकर्ता संप्रदाय होतो.

अपादान

क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती किंवा वस्तू दूर जाते म्हणजेच क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखादी वस्तू वियोग दाखवायचा असतो त्यास अपादान असे म्हणतात.

उदाहरणार्थ
मी ऑफिसमधून आत्ताच घरी आलो. ऑफिसमधून ही विभक्ती पंचमीचा कारकार्थ अपादान.

अधिकरण

अधिकरण म्हणजे आश्रय किंवा स्थान तर वाक्यातील क्रिया कोठे घडली किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

दररोज दुपारी मी ग्रंथाला जातो. या वाक्यात दुपारी व ग्रंथालयात हे शब्द क्रियेचा काळ व स्थान दाखवतात. म्हणून तर सप्तमी आणि सप्तमीचा कार्यकर्ता अधिकरण असा होतो.

निष्कर्ष (summary)

आजच्या या पोस्ट मध्ये आपण विभक्ती माहिती मराठी (vibhakti information in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *