shabdhyogi avyay information in marathi : शब्दयोगी अव्यय म्हणजे जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्यय म्हणजे जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- घरावर पत्र आहे.
- दारापुढे रांगोळी घाला.
घरावर व दारापुढे हे शब्दयोगी अव्यय आहेत.
शब्दयोगी अव्ययाचे एकूण नऊ प्रकार पडतात ते म्हणजे
- कालवाचक शब्दयोगी अव्यय
- स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
- कारणवाचक शब्दयोगी अव्यय
- हेतू वाचक शब्दयोगी अव्यय
- तुलना वाचक शब्दयोगी अव्यय
- व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्यय
- योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय
- सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय
- विरोध वाचक शब्दयोगी अव्यय
Contents
शब्दयोगी अव्यय माहिती मराठी (shabdhyogi avyay information in marathi)
कालवाचक शब्दयोगी अव्यय
कालवाचक शब्दयोगी अव्यय मध्ये आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, आतून, खालून, मधून, पासून असे शब्द येतात.
स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
स्थलवाचक शब्दयोगी अव्यय मध्ये आत, बाहेर, पुढे, मागे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समक्ष असे शब्द येतात.
कारणवाचक शब्दयोगी अव्यय
कारणवाचक शब्दयोगी अव्ययांमध्ये मुळे, करवी, कडून, द्वारा, योग्य, करून, हाती इत्यादी शब्द येतात.
- महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या (Longest rivers of Maharashtra in marathi)
- प्रतापगड किल्ला माहिती मराठी (Pratapgadh fort information in marathi)
हेतू वाचक शब्दयोगी अव्यय
हेतू वाचक शब्दयोगी अव्यय मध्ये साठी, कारणे, करिता, अर्धी, प्रित्यर्थ, निमित्त हे शब्द येतात.
तुलना वाचक शब्दयोगी अव्यय
तुलना वाचक शब्दयोगी अव्ययांमध्ये पेक्षा, कम, तर मध्ये, परीस हे शब्द येतात.
व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्यय
व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्यय मध्ये शिवाय, घेरील, वीणा, वाचून, व्यतिरिक्त, करता हे शब्द येतात.
योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय
योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय मध्ये योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम हे शब्द येतात.
सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय
सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय मध्ये बरोबर सह, संगी, सकट, सहित, सर्व, निशी, समवेत हे शब्द येतात.
विरोध वाचक शब्दयोगी अव्यय
विरोध वाचक शब्दयोगी अव्यय मध्ये विरुद्ध, उलट, विन, उलटे हे शब्द आहेत.
शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ?
शब्दयोगी अव्यय म्हणजे जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाचे किती प्रकार पडतात ?
शब्दयोगी अव्ययाचे एकूण नऊ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
कालवाचक शब्दयोगी अव्यय
स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
कारणवाचक शब्दयोगी अव्यय
हेतू वाचक शब्दयोगी अव्यय
तुलनावाचक शब्दयोगी अव्यय
विरोधवाचक शब्दयोगी अव्यय
सहचार्यवाचकशब्दयोगीअव्यय
व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्यय
योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय
निष्कर्ष (summary)
आजच्या या पोस्ट मध्ये आपण शब्दयोगी अव्यय (shabdhyogi avyay information in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.