visheshan example marathi : ज्या नामा बद्दल विशेष माहिती सांगतो त्यां नामाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल जो शब्द विशेष किंवा अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतो अशा विकार शब्दांना विशेषण असे म्हणतात.

Contents
विशेषण उदाहरण मराठी (visheshan example marathi)
- चांगला देवता – चांगला हे विशेषण आहे.
- मऊसर केस – मऊसर हे विशेषण आहे.
- हुशार मुलगा – हुशार हे विशेषण आहे.
- काळा रेडा – काळा हे विशेषण आहे.
- पाच घोडे – पाच हे विशेषण आहे.
उदाहरणार्थ
हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फुल यामध्ये विशेषण हे सुंदर आहे. म्हणजे मुलाबद्दल विशेष माहिती दिली आहे हुशार मुलगा. रानाबद्दल माहिती हिरवे रान, सुंदर फुला बद्दल अधिक माहिती सुंदर
- भारतातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in India)
- जगातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in the world)
विशेषणाचे प्रमाणे (types of visheshan )
- गुणविशेषण
- संख्या विशेषण
- सर्वनामिक विशेषण
- विधी विशेषण
- नामसदीत विशेषण
- धातुसतीत विशेषण
- अव्यय साधित विशेषण
गुणविशेषण
नामाच्या रंगाचे,रूपाचे,आकाराचे , चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणविशेषण म्हणतात.
- पांढरा कोंबडा
- शूर शिपाही
- ती लहान मुलगा
- तिखट मिरची
संख्या विशेषण
संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
दोन कुत्रे, पाचवा वर्ग, काही लोक, सातपट रुपये, यामध्ये दोन, पाचवा, काही, सातपट, हे संख्या विशेषण आहे.
सर्वनामिक विशेषण
सार्वनामिक विशेषण सर्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणासार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
कोणते गाव, आमची माणसं, कसला भाव, तिच्या बांगड्या यामधील कोणते, आमची, कसला, तिच्या ही सर्वनामिक विशेषण होय.
विधी विशेषण
विधि विशेषण म्हणजे नामांतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
आजची पिढी बंडखोर आहे, तो विद्यार्थी हुशार आहे यामधील बंडखोर व हुशार ही विधी विशेषण होय.
नामसदीत विशेषण
नाम साधित विशेषण म्हणजे नामापासून तयार होणाऱ्या विशेषणास नाम साधित विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
सातारी पेढे, नागपूर संत्री, समाधानी मनुष्य, पैठणी शालू यामधील सातारी, नागपुरी, समाधानी व पैठणी हे नाम साधित विशेषण होय.
धातुसतीत विशेषण
धातुसधीत विशेषण म्हणजे धातूंना निरनिराळी प्रत्यय लागून बनलेले जे शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यांना धातू साधित विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
पीक, पिकलेला आंबा, रांग रांगणारा मुलगा,हस, हसरी मुलगी या धातूपासून पिकलेला, रांग या धातूपासून रांगणारा, हस या धातूपासून हसरी, हे धातू साधित विशेषण होय.
अव्यय साधित विशेषण
अव्यय साधित विशेषण म्हणजे मूळ अवयवांना सा, ला, ई, ल, हे प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणाला अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ वरचा भाग, खालचा भाग, मागील चाक, पुढील रस्ता. यामधील वरचा, खालचा, मागील, पुढील हे अव्यय साधित विशेषण होय.
निष्कर्ष (summary)
आजच्या या पोस्ट मध्ये आपण विशेषण उदाहरण मराठी (visheshan example marathi) ही माहिती बघितली. विशेषण उदाहरण मराठी (visheshan example marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.