ShabdayogiAvyay example marathi : शब्दयोगी अव्यय म्हणजे जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.(शब्दयोगी अव्यय उदाहरण मराठी Shabdayogi Avyay example marathi)

Contents
- 1 शब्दयोगी अव्यय उदाहरण मराठी (ShabdayogiAvyay example marathi)
- 2 शब्दयोगी अव्ययाचे प्रकार मराठी (types of phraseological adverb marathi)
- 2.1 कालवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.2 स्थलवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.3 कारणवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.4 हेतू वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.5 तुलना वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.6 व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.7 योग्यता वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.8 सहचार्य वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 2.9 विरोध वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
- 3 निष्कर्ष (summary)
शब्दयोगी अव्यय उदाहरण मराठी (ShabdayogiAvyay example marathi)
- घरावर पत्र आहे. – घरावर हे शब्दयोगी अव्यय आहे.
- दारापुढे रांगोळी घाला. – दारापुढे हे शब्दयोगी अव्यय आहे.
- फ्रीजखाली वाटी पडली आहे. – खाली हे शब्दयोगी अव्यय आहे.
- घरावर पक्षी बसले आहेत. – वर हे शब्दयोगी अव्यय आहे.
- शाळेबाहेर अंगण आहे. – बाहेर हे शब्दयोगी अव्यय आहे.
- मोनूसाठी खाऊ घेऊन ये. – साठी हे शब्दयोगी अव्यय आहे.
- घरासमोर देऊळ आहे. – समोर हे शब्दयोगी अव्यय आहे.
- माझी शाळा मंदिरामागे आहे. – मागे हे शब्दयोगी अव्यय आहे.
- राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi)
- राजगड किल्ला माहिती मराठी (rajgadh fort information in marathi)
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार मराठी (types of phraseological adverb marathi)
- कालवाचक शब्दयोगी अव्यय
- स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
- कारणवाचक शब्दयोगी अव्यय
- हेतू वाचक शब्दयोगी अव्यय
- तुलना वाचक शब्दयोगी अव्यय
- व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्यय
- योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय
- सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय
- विरोध वाचक शब्दयोगी अव्यय
कालवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
नंतर,पर्यंत,आता,पासून,आधी,पूर्वी.
स्थलवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
अलीकडे,जवळ,बाहेर,समक्ष,ठायी.
कारणवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
कडून,करवी,मुळे,योगे.
हेतू वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
निमित्त,अर्थी,स्तव,साठी.
तुलना वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
परीस,तर,पेक्षा,मध्ये.
व्यक्तिरेख वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
परता,वाचून,शिवाय,व्यतिरिक्त.
योग्यता वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
जोगा,सम,प्रमाणे,सारखा.
सहचार्य वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
संगे,सवे,समवेत,बरोबर.
विरोध वाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
उलटे,विरुद्ध,विण,उलट.
निष्कर्ष (summary)
आजच्या या पोस्ट मध्ये आपण शब्दयोगी अव्यय उदाहरण मराठी (ShabdayogiAvyay example marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.