पावनखिंड माहिती मराठी | Pawankhind information in Marathi

Pawankhind information in Marathi:पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे. अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते. दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे येथून एकावेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकतो. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे. यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे.शिवभारतप्रमाणे ही लढाई विशाळगडच्या पायथ्याशी गजापूरच्या घाटात झाली. तरी पण त्यामुळे बाजी प्रभू, …

Read more

आर्क्टिक महासागर माहिती मराठी | Arctic Ocean information in marathi

Arctic Ocean information in marathi: आर्क्टिक महासागर हा जगातील पाच महासागरांपैकी सर्वात लहान आहे, याशिवाय तो सर्वात कमी खोलीचा महासागर आहे, याला सर्वात थंड महासागर असेही म्हणतात कारण इथे बर्फाशिवाय काहीही नाही. आजच्या या लेखात आपण आर्क्टिक महासागर माहिती मराठी (Arctic Ocean information in marathi) जाणून घेणार आहोत. आर्क्टिक महासागर माहिती मराठी (Arctic Ocean information in marathi) आर्क्टिक महासागर वर्षभर समुद्राच्या बर्फाने झाकलेला असतो आणि विशेषतः हिवाळ्यात, तो जवळजवळ पूर्णपणे …

Read more

अलंकार माहीती मराठी | Alankar In Marathi

Alankar In Marathi : अलंकाराचा अर्थ आहे दागिना दागिन्यामुळे माणसाचे सौंदर्य जसे खुलून दिसते त्याच पद्धतीने भाषेचे आहे. अलंकारामुळे भाषेचे सौंदर्य खुलून दिसते किंवा भाषेचे सौंदर्य वाढते तर या अलंकाराचे दोन भागात वर्गीकरण केले जाते त्याला आपण अलंकाराचे प्रकार म्हणतो. अलंकार माहीती मराठी (Alankar In Marathi) शब्दालंकार शब्दामुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्यांना शब्दालंकार म्हणतात. शब्दालंकार चे प्रकार  अर्थालंकार अर्थामुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्याला अर्थालंकार म्हणतात. अर्थालंकार …

Read more

उटी माहिती मराठी | Ooty information in marathi

Ooty information in marathi : उटी हे तामिळनाडू राज्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे.दक्षिण भारतातील उटी हे पर्यटन स्थळ लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. या हील स्टेशन मध्ये अनेक धबधबे, टेकड्या, आणि हिरवळ मन मोहून टाकते. उटी पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोडाबेटा शिखरावर अनेक साहसी उपक्रम राबवले जातात. या हिरव्यागार भागात पर्यटक क्रिस्टल …

Read more

रायगड किल्ला माहिती मराठी | Raigad Fort Information Marathi

Raigad Fort Information Marathi : रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड किल्ला. रायगड किल्ला पुणे शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई शहरापासून 161 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंच आहे. रायगड हा किल्ला स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून सोळाव्या शतकामध्ये याला आपली राजधानी बनवण्याची ठरवली. आजच्या या लेखात …

Read more