शनिवारवाडा माहिती मराठी | Shanivarvada Information In Marathi

Shanivarvada Information In Marathi : शनिवार वाडा हे ठिकाण पुण्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे.शनिवार वाडा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ऐतिहासिक पर्यटन स्थानांपैकी एक आहे.पूर्वीच्या काळात मराठाशाही वस्तू कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून शनिवार वाड्याकडे पाहिले जाते.भारत सरकारने या वाड्याला 17 जून 1919 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्राची सांस्कृतिक …

Read more

विशाळगड किल्ला माहिती मराठी | vishalgad fort information in marathi

vishalgad fort information in marathi: विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्य दिशेला 76  किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. सह्याद्री डोंगररांगा आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर विशाळगड किल्ला उभा आहे. हा किल्ला नावाप्रमाणेच विशाल असून या किल्ल्याची उंची 1130 मिटर आहे. विशाळगड किल्ला हा गिरीदुर्ग या प्रकारात येत असून या किल्ल्याची चढायची श्रेणी ही अगदी सोप्या पद्धतीची आहे. विशाळगड या किल्ल्याचे ठिकाण हे भारतात …

Read more

वासोटा किल्ला माहिती मराठी | Vasota Fort Information In Marathi

Vasota Fort Information In Marathi : वासोटा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे.वासोटा किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर हा अगदी प्रसन्न आणि रमणीय आहे.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.वासोटा हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे.हा किल्ला जावळी खोऱ्यातून वाहणाऱ्या कोयना नदीजवळ जंगल भागांमध्ये निसर्ग संपन्न वातावरणात वसलेला आहे.वासोटा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील किल्ला आहे या किल्ल्याला व्याघ्रगड या नावाने देखील ओळखले जाते.वासोटा या …

Read more

विजयदुर्ग किल्ला माहिती मराठी | vijaydurg fort information in marathi

vijaydurg fort information in marathi: विजयदुर्ग हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिला. त्यामुळे इतिहासामध्ये या किल्ल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले होते. यामधे काही महाराजांनी स्वतः बांधले तर काही किल्ले जिंकून घेतले. विजयदुर्ग हा किल्ला महाराजांनी  जिंकून घेतलेला किल्ला आहे. विजयदुर्ग या …

Read more

सिंहगड किल्ला माहिती मराठी | Sinhagad fort information in marathi

Sinhagad fort information in marathi: सिंहगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट इतका उंच आहे. सिंहगड हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येत असून त्याची चढाईची श्रेणी ही मध्यम प्रकाराची आहे.  सिंहगड या किल्ल्याचे ठिकाण म्हणजे भारतात महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात आहे. तसेच पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या डोंगररांगेवर हा गोड आहे. सिंहगड हा किल्ला …

Read more