मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ?

१९६१ हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती. सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन यांना सुवर्णपदक मिळाले.

पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका कोण घेते ?

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी) यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे.

कंपनीच्या प्रथम अंकेक्षकाची नियुक्ती ……………. यांचे द्वारा होते.

नियुक्ती संचालक मंडळाद्वारे

भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतात ?

कलम 75 मध्ये केवळ एवढेच सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधान यांची नियुक्ती करतील. राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करू शकतात मात्र संसदीय शासन पद्धती च्या संकेतांनुसार लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागते.

राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कडून करण्यात येते ?

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी) यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे.

भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली ?

भारताचे प्रथम लोकपाल अध्यक्ष म्हणून श्री न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झाली .

महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपाल किती सदस्यांची नियुक्ती करतात ?

१७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.

प्रतिनियुक्ती म्हणजे काय ?

प्रतिनियुक्ती ही काही अटींच्या अधीन राहून केली जाणारी नियुक्ती असते. पोस्टला लायक उमेदवार मिळाला नाही, तर प्रतिनियुक्ती करण्यात येते. ह्या अटी बदलू शकतात. त्यामुळे नियुक्तीपत्र वाचल्याशिवाय पगार किंवा कालावधी याबद्दल सांगता येणार नाही.

नियुक्ती म्हणजे काय ?

नियुक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामावर हजर राहण्याचे आदेश होय.

राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त (chief election commissioner) आणि निवडणूक आयुक्तांची (election commissioner) नेमणूक करतात.

भारतातील निवडणुका कोण घेते ?

भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.

पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका कोण घेते ?

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी) यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे.

निवडणूक म्हणजे काय ?

निवडणूक किंवा निर्वाचन (election), लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) अापल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्रचे लोक आमदार(आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर निवडून येण्यासाठी व्यक्तिंना निवडतात.

भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य संख्या किती आहे ?

२८ राज्ये व ७ के.

भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ?

१९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती. सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन यांना सुवर्णपदक मिळाले.

मतदार संघ म्हणजे काय ?

मतदारसंघ हा निवडणुकीसाठी ठरविला गेलेला मतदारांचा गट होय. बहुतेक वेळा असा गट भौगोलिक निकषांवरून ठरतो.

भारतात निवडणूक आयोगाची स्थापना कधी साली झाली ?

भारतात निवडणूक आयोगाची स्थापना 26 जानेवारी 1950 साली झाली.

मतदार यादी म्हणजे काय ?

एखाद्या नागरिकाने अथवा रहिवाश्याने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी काही विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे व तेथील काही विशिष्ट पद्धतीचे अनुसरण करणे जरुरी आहे. काही ठिकाणी वय हा अनिवार्य घटक आहे तसेच काही ठिकाणी तो ऐच्छिक आहे. मतदारांचे नोंदणीसाठी घेण्यात येणाऱ्या अभियानास मतदार नोंदणी अभियान असे म्हणतात.

नगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो ?

नगरपालिकेचे मतदारसंघ एकसदस्यीय आहेत. निवडणूक पाच वर्षांसाठी असते.

नगरपालिकेचा प्रमुख कोण असतो ?

मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते. तिच्या नेत्याला नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते.

नगरपालिका मध्ये किती सदस्य असतात ?

नगरपालिका/परिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास असतो. नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते. नगर परिषदेमध्ये 5 विषय समित्या असतात. सध्या महाराष्ट्रात 225 नगरपरिषदा आहेत.

नगर पंचायतीची निवडणूक किती वर्षांनी होते ?

मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे.

नगर परिषदेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात ?

राज्यामध्ये ३४ जिल्हा परिषदा असून त्याअंतर्गत ३५१ पंचायत समित्या कार्यरत आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी पार पडतात.

नगरपालिका साठी निर्माण केलेल्या स्थानिक मतदार संघटना काय म्हणतात ?

शहरामध्ये नागरी सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात.

लोकसभेच्या निवडणुका किती वर्षांनी घेतल्या जातात ?

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात.

सारांश(summary)

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment