मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते ?

२०११ च्या जनगणनेमध्ये बिहारची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.

1990 च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठे महानगर कोणते होते ?

मुंबई हे जगातील व भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणते ?

इसवी सनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीने इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिले वस्तू संग्रहालय स्थापले.

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते ?

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ‘इंदिरा पॉइंट’ या नावाने ओळखले जाते.

सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धुपगड आहे ज्याची उंची 1350 मीटर आहे.

भारतातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता ?

मिझोराममधील सेरछिप हा भारतातील सर्वात साक्षर जिल्हा आहे.

2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते ?

भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात केरळ हे राज्य सर्वात अधिक साक्षर आहे.

सर्वात जास्त तरलता कशात आहे ?

रोकड पैसा ही सर्वाधिक तरल मत्ता होय, कारण खरेदीसारख्या आर्थिक क्रिया त्यायोगे तातडीने पुऱ्या करता येतात.

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.

कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?

वैतरणेची लांबी 154 किमी असून ती कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब नदी आहे. अरबी समुद्राला दातिवरे खाडीतून मिळते. या धरणांव्यतिरिक्त मुंबईला पाणीपुरवठा करणारी, तानसा आणि भातसा हीही धरणे आहेत.

ओडिशातील सर्वात उंच पर्वत कोणता ?

कांचनगंगा हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर आहे.

भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

उत्तर राष्ट्रीय महामार्ग 44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता?

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश म्हणजे चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको.

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

संशोधनानुसार ‘बुध’ हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.

सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धुपगड आहे ज्याची उंची 1350 मीटर आहे.

भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

कुंचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा आहे. 1,493 फूट उंचीचा भारतातील सर्वात उंच धबधबा कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील अगुंबेजवळ आहे.

जगात कोणत्या देशात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे ?

जास्त लिंग गुणोत्तर असलेले देश- लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर 1162 आहे. · कमी लिंग गुणोत्तर असलेले देश- संयुक्त अरब अमिरात (667), चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगणिस्तान.

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले ?

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटोमियातील ‘उर’ या शहरात सापडले. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वूली यांना उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला.

सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता ?

मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ प्रशासकीय पद कोणते ?

पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.

सर्वात मोठा महासागर कोणता ?

प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे.

महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोठे सुरू झाले ?

 खोपोली जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. हा प्रकल्प 1915 मध्ये कार्यान्वित झाला.

सर्वात मोठा देश कोणता आहे ?

17,1 दशलक्ष किलोमीटर क्षेत्रफळ असलेला रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.

हवेच्या थराचा सर्वात जवळचा भाग कोणता ?

ट्रॉपोस्फीअर वातावरणाचा पहिला थर ट्रॉपोस्फियर आहे.

सर्वात लहान दिवस कोणता ?

21 डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो.

सारांश 

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Comment