मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

By | March 5, 2023

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Table of Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान (342,239 चौ. किमी ) आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. 2021 च्या जनगणनेनुसार राजस्थानची एकूण लोकसंख्या 68548437 आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.

भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारत सातव्या क्रमांकाचा देश आहे.

भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदार संघ कोणता ?

मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महासागर कोणता ?

प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारत सातव्या क्रमांकाचा देश आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता ?

17,1 दशलक्ष किलोमीटर क्षेत्रफळ असलेला रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……….. हा देश जगातील सर्वात मोठा देश आहे.

रशिया

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा नंबर लागतो ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

गुजरातचा कच्छ जिल्हा हा क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे ?

हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे.

जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे ?

जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताने 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे ?

ब्राझील पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील व दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे ?

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र हे तिसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 किमी2 आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि याचे क्षेत्रफळ 342,239 किमी2 आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता ?

राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा ?

अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे ज्याचे क्षेत्रफळ 17048 चौ. किमी आहे.

ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ?

ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य सेर्गिपे हे आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई हा आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे देश ?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा सर्वात मोठे देश आहे.

महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो ?

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र हे तिसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 किमी2 आहे.

ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ?

अमेझीयना

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे.

महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका कोणता ?

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (१३.०० km) हा सर्वात लहान तालुका आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

जत हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुकाआहे.

सारांश 

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *