Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Contents
- 1 मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- 1.1 जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता ?
- 1.2 जगातील सर्वात मोठा धर्म कोणता ?
- 1.3 महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
- 1.4 जगातील सर्वात लहान देश कोणता ?
- 1.5 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
- 1.6 भारतातील सर्वात मोठी नदी कोणती ?
- 1.7 हवेच्या थराचा सर्वात जवळचा भाग कोणता ?
- 1.8 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
- 1.9 जगातील सर्वात मोठी जयंती कोणती आहे ?
- 1.10 भारतातील सर्वात खराब भाषा कोणती ?
- 1.11 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
- 1.12 सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?
- 1.13 महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
- 1.14 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
- 1.15 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
- 1.16 भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
- 1.17 कोणता देश जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे ?
- 1.18 भारतातील सर्वात जास्त कोरडे ठिकाण कोणते ?
- 1.19 भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
- 1.20 भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
- 1.21 कोणता आकडा चीनमध्ये सर्वात अशुभ मानला जातो ?
- 1.22 भारतातील सर्वात मोठे धरण कोणते ?
- 1.23 आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?
- 1.24 जगातील सर्वात लांब धरण कोणते ?
- 1.25 सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते ?
- 1.26 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
- 1.27 जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण ?
- 1.28 भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे ?
- 2 सारांश
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)
- अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi)
- कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi)
जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता ?
मोनॅको हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे.
जगातील सर्वात मोठा धर्म कोणता ?
2.2 अब्ज लोकसंख्येसह ख्रिश्चन हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण आहे.
जगातील सर्वात लहान देश कोणता ?
व्हेटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश आहे. याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 800 आहे.
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु (Jupiter) आहे.
भारतातील सर्वात मोठी नदी कोणती ?
गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे.
हवेच्या थराचा सर्वात जवळचा भाग कोणता ?
ट्रॉपोस्फियर हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा थर आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
जगातील सर्वात मोठी जयंती कोणती आहे ?
जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते.
भारतातील सर्वात खराब भाषा कोणती ?
भारत या देशात कोणतीच भाषा खराब नाही.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
हे मोठ्या आवाजात ऐकासध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून ते जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनी, LVMH Moet Hennessy चे सीईओ आहेत.
सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?
बुध ग्रह हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
मुकेश अंबानी.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे.
भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे.
कोणता देश जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे ?
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध, कडधान्य आणि ताग उत्पादक देश आहे.
भारतातील सर्वात जास्त कोरडे ठिकाण कोणते ?
लेह, जम्मू आणि काश्मीर.
भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
कांचनगंगा हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर आहे.
भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
पाँडिचेरीचा माहे हा 9 चौरस किमी क्षेत्रफळ असलेला देशातील सर्वात लहान जिल्हा आहे.
कोणता आकडा चीनमध्ये सर्वात अशुभ मानला जातो ?
4 हा आकडा चीनमध्ये सर्वात अशुभ मानला जातो.
भारतातील सर्वात मोठे धरण कोणते ?
उत्तराखंडमधील टिहरी धरण भागिरथी नदीवर आहे. हा धरण भारतातील सर्वात उंच आणि जगातील आठवा सर्वात मोठा आणि उंच धरण आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?
चीन हा आशिया खंडातील सर्वात मोठा देश आणि रशियानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.
जगातील सर्वात लांब धरण कोणते ?
हिराकुड हे जगातील सर्वात लांब धरण आहे.
सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते ?
2011 च्या जनगणनेमध्ये बिहारची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
सप्टेंबर २०२१ पासून मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. २०२२ मध्ये एलन मस्कची एकूण मालमत्ता २०२२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त घटली आहे. आता मस्क मस्क १८५.४ अब्ज डॉलर संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण ?
सौंदर्य प्रसाधन कंपनीची मालक फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers) या जगातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका आहेत. मेयर्स या L’Oréal च्या संस्थापकांची नात आहे. त्यांची एकूण संपत्ती 74.6 दशलक्ष डॉलर आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे ?
देशातील टॉपची आयटी कंपनी असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
सारांश
आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.