मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

कुसुमाग्रज यांचा जन्म कुठे झाला ?

शिरवाडकर यांचा जन्म सन २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक येथे झाला.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव का सुरू केला ?

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना समोर आणली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली

टिळकांनी किती दिवस कारागृहात काढले ?

1908 साली राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली. म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ही शिक्षा भोगली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्यांनी तिथे गीतारहस्य हा ग्रंथ लिहीला हेदेखिल सर्वश्रुत आहे.

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण किती झाले ?

गणित आणि संस्कृत या दोन विषयात लोकमान्य टिळक नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. बी ए चे शिक्षण त्यांनी 1877 साली पूर्ण केले. तासेच 1879 मध्ये त्यांनी LLB शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 23 व्या वर्षी ते वकील झाले.

लोकमान्य टिळकांनी लिहलेल्या पुस्तकाचे नाव काय ?

मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केले ?

१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली. त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजी भाषेत कोणते वृत्तपत्र सुरू केले ?

बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या इतर काही सहकार्‍यांच्या मदतीने 1881 च्या जानेवारीत केसरी (मराठी)आणि मराठा (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली.

लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कोठे झाला ?

लोकमान्य टिळकांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या मृत्यूमुळे देशभरात तीव्र शोककळा पसरली, लाखो लोक त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जमले.

लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला ?

बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) यांचा जन्म 23 जुलै, 1856 रोजी रत्नागिरी, महाराष्ट्रात एका ब्राह्मण कुटुंबात झाला.

जंगल सत्याग्रह कुठे झाला ?

21 ऑगस्ट 1930 रोजी धमतरी येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासकीय जंगलातील गवत तोडून सत्याग्रह करण्याची घोषणा करण्यात आली.

गांधीजी चा जन्म कुठे झाला ?

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला ?

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरात झाला होता.

कृष्णाचा जन्म कुठे झाला ?

श्रीकृष्ण जन्म मथुरा येथे झाला.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कुठे झाला ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला.

राम-भरत मिलाप कुठे झाला ?

कुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. या ठिकाणी गंगा व यमुना नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकुटला पोहोचले. याच ठिकाणी राम-भरत भेट झाली.

येशूचा जन्म कुठे झाला ?

बेथलेहेम हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते.

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला ?

राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला ?

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज मध्ये झाला.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला ?

रयतेचे स्वंतत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. ६ जून १६७४ रोजी झाला.

मच्छिंद्रनाथाचा जन्म कुठे झाला ?

यांचा जन्म कर्दमपुतळ्यापासुन झालेला आहे. गोरक्ष संजीवनी मंत्र पाठ करीत असताना लहान मुलाना खेळण्यासाठी मातीचा पुतळा बनवुन देतो,पण संजीवणी घोकत असल्याने त्या पुतळ्याला संजीवणी प्राप्त होते. पुढे गोरक्षनाथ गहीनी नाथाना दिक्षा देवुन तपाला बसवतातम्हणजेच गहीनीनाथ तपपुर्व बिंदुत्राटक करत असावेत.

लता मंगेशकर यांचा जन्म कुठे झाला ?

२८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदूर येथे झाला.

रॅम भारत मिलाप कुठे झाला ?

कथा व्यास यांनी सांगितले की हे तेच चित्रकूट आहे जिथे राम आणि भरत यांची भेट झाली होती.

निजामाचा पराभव कुठे झाला ?

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील उदगीर किल्ला, भारताच्या महाराष्ट्र राज्यातील 12 व्या शतकातील मराठी भाषेतील अभूतपूर्व काळातील किल्ला आहे. , हे विविकांस्कृतिक लढाईसाठी देखील प्रसिद्ध आहे ज्यात सौभाग्य भावांच्या नेतृत्वाखाली मराठा, निजामाचा पराभव केला आणि त्यानंतर उदगीरचा करार झाला.

रामाचा जन्म कुठे झाला ?

ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला

बाळासाहेबाचा जन्म कुठे झाला ?

जन्म, जानेवारी २३, इ.स. १९२६ · पुणे, महाराष्ट्र.

सारांश 

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment