सर्वनाम माहिती मराठी | sarvnam information in marathi

sarvnam information in marathi : नामाचा पुनरुच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी योजनेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय.

sarvnam information in marathi
सर्वनाम माहिती मराठी (sarvnam information in marathi)

उदाहरणार्थ मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय, इत्यादी

सर्वनामाची पुढील प्रकारे सहा प्रकार पडतात

  • पुरुषवाचक सर्वनाम
  • दर्शक सर्वनाम
  • संबंधी सर्वनाम
  • प्रश्नार्थक सर्वनाम
  • सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
  • आत्मवाचक सर्वनाम

सर्वनाम माहिती मराठी (sarvnam information in marathi)

पुरुषवाचक सर्वनाम

ज्याच्याशी आपण बोलतो व ज्याच्या विषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीच्या व वस्तूच्या नामाबद्दल होणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात

सर्वनामाचे पुढील प्रमाणे तीन उपप्रकार पडतात

  • प्रथम पुरुषवाचक
  • द्वितीय पुरुषवाचक.
  • तृतीय पुरुषवाचक

प्रथम पुरुषवाचक

बोलताना स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे होय

उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वता, इत्यादी.

द्वितीय पुरुषवाचक

ज्याच्याशी बोल पाहिजे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होय.

उदाहरणार्थ तू, तुम्ही तुमचा, इत्यादी.

तृतीय पुरुषवाचक

ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करतांना जी सर्वनामे वापरतात ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे होय.

उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या इत्यादी.

दर्शक सर्वनाम

जवळ ची किंवा दूर ची वस्तू दर्शवण्या साठी जी सर्वनामे येतात त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती,तिथे इत्यादी.

संबंधित सर्वनाम

संबंधित सर्वनाम वाक्यात पुढे येणारे दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्यास सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ जो, तो, जे, जेथे, तेथे, इत्यादी.

प्रश्नार्थक सर्वनाम

ज्या सर्वांनामामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी करण्यात येतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, कधी, किती इत्यादी.

सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम

सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम ही प्रश्न विचारण्यासाठी न येतात ती कोणत्या नावाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ काय ही गर्दी, कोणी कोणास काहीही म्हणू नये इत्यादी.

आत्मवाचक सर्वनाम

आत्मवाचक सर्वनाम आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ आपण स्वतः इत्यादी.

सर्वनाम म्हणजे काय ?

नामाचा पुनरुच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी योजनेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय.

सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

सर्वनामाची पुढील प्रकारे सहा प्रकार पडतात
पुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम

निष्कर्ष (summary)

आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वनाम माहिती मराठी (sarvnam information in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा

sarvanam information in marathi

Leave a Comment